"गझनीचा महमूद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
49.35.231.163 (चर्चा)यांची आवृत्ती 1612881 परतवली.
खूणपताका: उलटविले
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ २:
==पार्श्वभूमी==
{{मोहीमचौकट महमूद}}
इ.स. ९९७ मध्ये बल्ख सीमेवर सैन्याचे नेतृत्व करत असताना महमुदच्या पित्याचे निधन झाले. त्याला महमुद, नासेर, इस्माईल आणि युसुफ असे चार पुत्र होते. त्याचा ज्येष्ठ पुत्र महमूद हा खोरासान प्रांताचा राज्यपाल होता. पित्याच्या मृत्यूसमयी तो खोरासानची राजधानी निशापूर येथे होता. पित्याच्या मृत्यूवेळी महमूदचे त्याच्या पित्याशी संबंध दुरावलेले होते त्यामुळे त्याच्या पित्याने आपला दुसरा मुलगा इस्माईल याची गझनीच्या अमीरपदी नियुक्ती केली. त्याप्रमाणे सुमारे सात महिने इस्माईलने गझनीवर राज्य केले. महमूदला ही नियुक्ती पसंत नसल्याने त्याने आपल्या वडिलोपार्जित वारशाच्या विभाजनाची मागणी केली. इस्माईलने ही मागणी मान्य न केल्याने दोन भावात वारसा युद्ध सुरू झाले. त्यामध्ये इस्माईलचा पराभव झाल्याने त्याला कैद करण्यात आले आणि इ.स. ९९८ मध्ये वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी महमूद गझनीच्या राजेपदी आला.
 
[[वर्ग:भारताचा इतिहास]]