"कुंडली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

९ बाइट्स वगळले ,  ४ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
व्यक्तीच्या जन्मवेळी असणाऱ्या ग्रहस्थितीचा नकाशा म्हणजेच '''जन्मकुंडली''' होय. हा [[नकाशा]] जन्मकाळी जन्मस्थळावरून दिसलेली, किंवा क्षितिजाखाली असल्यामुळे न दिसलेली विविध राशीमधील ग्रहांची स्थिती दाखवतो. कुंडलीत असणारे आकडे राशींचे क्रमांक दाखवतात. माणसाच्या जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो ती माणसाची रास असते. माणसाच्या जन्माचे वेळी [[चंद्र (ज्योतिष)|चंद्र]] जर [[मेष रास|मेष राशीत]] असेल, तर त्या व्यक्तीची रास [[मेष]] असते.
 
==कुंडलीवि़यी पुस्तके==
* कुंडलीची भाषा , खंड १,२,३ लेखक -कृष्णराव प्रल्हाद वाईकर
 
== हेही पहा ==
* [[राशी]]
 
 
 
 
 
]
* [[ज्योतिष|फलज्योतिष]]
 
५७,२९९

संपादने