"तन्वीर सन्मान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''तन्वीर सन्मान''' हा पुरस्कार २००४ सालापासून, डॉ. [[श्रीराम लागू ]] आणि [[दीपा लागू ]] यांच्या दिवंगत मुलाच्या नावाने रूपवेध या संस्थेतर्फे दिला जातो.
 
==तन्वीर सन्मान या पुरस्काराचे स्वरूप==
एक लाख रुपये रोख. असे या पुरस्काराचे स्वरूप असून २०१४ साली कोणत्याही व्यक्तीला तन्वीर सन्मान दिला जाणारगेला नाही. त्याऐवजी रूपवेध प्रतिष्ठानतर्फे ’बिनकामाचे संवाद’ नावाच्या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला. हे नाटक करणाऱ्या ’[[नाटक कंपनी]]’ या नाट्यसंस्थेस एक लाख आणि तीस हजार रुपये देण्यात येणार आहेत.
 
==तन्वीर सन्मान मिळालेले नाट्यकर्मी==