"हॅरी पॉटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
टंकनदोष काढला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
→‎कथानक: टंकन दोष काढले
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७:
== कथानक ==
{{विस्तार}}
हॅरी पॉटरच्या कथेची सुरुवात हॅरीच्या अकराव्या वर्षात पदार्पण करण्यापासून होते. हॅरी लहानपणापासून लिटील व्हीन्गिंग, सरे ह्या काल्पनिक गावात आपली मावशी पेटुनिया, काका आणि मावस भाऊ डडली - या डर्सली कुटुंबात राहात असतो. त्या घरी त्याला कस्पटासमान वागणूक मिळत असते. अकराव्या वर्षी त्याला [[रुबियस हॅग्रिड]] नावाच्या अर्धदानवाकडून कळते की आपण एक जादूगार आहोत आणि ह्या विश्वाला समांतर असे एक जादूचे विश्व आहे. जी मुले विझार्डजादूगार किंवा विचजादूगारीण असतात त्यांना जादूचे धडे घ्यायला शाळेत बोलावले जाते. हॅरीला हॉगवर्ट्स नावाच्या जादूचे प्रशिक्षण देणाऱ्या शाळेतून प्रवेशासाठी निमंत्रण येते. तिथे त्याला रॉन व हर्माइनी हे मित्र भेटतात. त्याला हेही कळते की त्याच्या आई वडीलांना ([[जेम्स पॉटर]] व [[लिली पॉटर]]) वॉल्डेमॉर्ट नावाच्या दुष्ट जादुगाराने, (जो कथानकाचा खलनायक आहे) तो अवघा एक वर्षाचा असताना, ठार मारलेले असते व हॅरीला मारण्याचा प्रयत्न करताना तो मरणासन्न अवस्थेत पोचलेला असतो.
 
पहिल्या पुस्तकात वोल्डेमॉर्ट प्रोफेसर [[क्विरल]]च्या देहाला वश करून अद्भुत असा [[परीस]] हॉगवर्ट्समधून चोरण्याचा प्रयत्न करतो ज्यायोगे त्याची पूर्वीची शक्ती व शरीर परत येणे शक्य असते. पण हॅरी आपल्या मित्रांच्या सहाय्याने त्याचा तो प्रयत्न हाणून पाडतो.
 
दुसऱ्या भागात [[टॉम रिडलची डायरी]] रॉनची छोटी बहीण [[जिनी विजलीला |जिनी विझलीला]] आपल्या दुष्ट जादूच्या प्रभावाखाली आणते व तिच्याकरवी [[गुप्त तळघर ]] उघडविते. त्या तळघरामध्ये असलेला [[बॅसिलिस्क सर्पकलदृष्टी]] हॉगवर्ट्समधील [[मगलमगलू]] विद्यार्थ्यांवर हल्ले करु लागतो. हॅरी रॉनच्या सहाय्याने तळघराचा शोध लावतो व तळघर उघडतो आणि गॉडरीक [[ग्रिफिन्डोरची तलवार]] वापरुन त्या सर्पाला ठार मारतो व मारलेल्या बॅसिलिस्क सर्पाचाकालदृष्टी सुळा वापरुन टॉमची डायरी नष्ट करतो आणि जिनीचे प्राण वाचवतो.
 
तिसऱ्या भागात हॅरीला कळते की [[सिरियस ब्लॅक]] नावाचा कैदी [[अझ्काबान]] तुरुंगातून पळाला आहे व तो हॅरीच्याच मागावर आहे. त्यामुळे हॉग्वार्ट्झला [[ डिमेंटर्स ]] सुरक्षाव्यवस्था पुरविण्यात येते जे अझ्काबानचे रक्षक असतात. डिमेंटर्सच्या अवतीभवती येणाऱ्या कुणाच्याही आनंदाच्या आठवणी शोषून घेतात. त्यामुळे विद्यार्थ्याना शाळेच्या बाहेर पडण्यास बंदी असते. त्याच सुमारास हॉगवार्ट्स मध्ये [[ काळ्या / गुप्त कलांपासून बचाव]] हा विषय शिकविण्यासाठी [[रिमस ल्युपिन]] नावाच्या एका नव्या शिक्षकाची नेमणुक होते. हॅरीला कळते की डिमेंटर्स शक्तीचा प्रभाव आपल्यावर सर्वात जास्त पडत आहे . त्यापासून बचाव करण्यासाठी तो रिमसकडुन [[पॅट्रोनसपितृदेव मंत्र]] शिकून घेतो व आत्मसात करतो, हे आजवर अनेक कुशल म्हणवणाऱ्या जादुगारांनाही शक्य झालेले नसते.सर्वसाधारणरीत्या विद्यालयाच्या शेवटच्या वर्षात शिकवला जाणारी ही कठीण जादू हॅरी अवघ्या 13 व्या वर्षी आत्मसात करतो . शेवटी हॅरीचा सामना सिरियसशी होतो, तेथे त्याला कळते की सिरियस हा हॅरीचा शत्रू नसून हितचिंतक असतो व तरुणपणी तो हॅरीचे वडील जेम्सचा व ल्युपिनचा मित्र असतो. त्यांचा चौथा मित्र [[पीटर पेटीग्र्यू]] ने हॅरीच्या आईवडीलांचा विश्वासघात केलेला असतो व जेम्स व लिलीच्या लपण्याचे ठिकाण त्याने वोल्डेमॉर्टला सांगितले असते. शिवाय चतुरपणे त्याने सिरियस गुन्हेगार सिद्ध होईल अशी चाल खेळलेली असते . जगाच्या लेखी पेटीग्र्युला सिरियसने ठार मारले , त्याला वीरमरण आले पण प्रत्यक्षात पेटीग्र्यु पाळीव उंदराच्या रुपात 12 वर्षे रॉनच्या घरात राहत असतो. याच भागात हॅरीला समजतं की वेअरवुल्फ / नरलांडगा असलेल्या रिमसला मदत करण्यासाठी त्याचे वडील जेम्स आणि त्यांचे 2 मित्र सिरियस आणि पीटर पेटीग्र्यु यांनी प्राण्यामध्ये रुपांतरीत होण्याची अत्यंत कठीण जादू शिकून घेतली होती व सत्य हे चौघे वगळता कोणालाही ठाऊक नव्हतं . याच प्राणिरूपाचा फायदा पीटरने घेतला . हे सत्य कळल्यावर हॅरी व त्याचे मित्र पीटरला डिमेंटर्सच्या हवाली करण्यास निघतात. परंतु पौर्णिमेचा चंद्र पाहताच ल्युपिन [[ वेअरवुल्फ / नरलांडग्यामध्ये ]] परिवर्तित होतो व ह्या गोंधळाचा फायदा उठवून पीटर त्यांच्या तावडीतून निसटतो. सिरियस मग सुटकेसाठी पुरावे नसल्यामुळे तुरुंगवास टाळण्यासाठी भुमिगत होतो.
 
===जादू / मॅजिक===
ओळ १९:
हॅरी पॉटर मधली जादूची संकल्पना फार विस्तृत आहे .
 
ही एक अतिन्द्रिय / अनैसर्गिक शक्ती आहे . ही शक्ती जनुकांमधून व्यक्तीत येते अशी संकल्पना मांडली आहे . उदा . आई व वडील दोघांमध्ये ही शक्ती असल्यास मुलामध्ये ती येण्याची शक्यता 99 % असते . दोघांपैकी एकातच ही शक्ती असल्यास ती मुलांमध्ये येण्याची शक्यता - प्रोबॅबिलिटीसंभाव्यता काही प्रमाणात कमी होते . कदाचित अशा दाम्पत्याच्या 3 मुलांपैकी एकामध्येच ही शक्ती येऊ शकते किंवा तिघांतही . पण जर एकातच आली तर उरलेल्या 2 मुलांच्या अपत्यांमध्ये ती येणारच नाही असे खात्रीपूर्वक सांगता येत नाही . शिवाय आई व वडील दोघांतही ही शक्ती नाही व कुटुंबात अनेक पिढ्यांत कुणातही ही शक्ती नव्हती अशा दाम्पत्याच्या पोटीही ही शक्ती असलेली मुलं जन्म घेतात . अर्थात याचं प्रमाण खूप कमी असतं .
 
ही शक्ती असलेल्या व्यक्ती कोणत्याही शिक्षणाशिवाय लहानसहान जादू करू शकतात किंवा बऱ्याचदा ठरवून काही करण्यापेक्षा अशी जादू आपोआपच होते . याला ऍक्सिडेंटलअपघाती मॅजिकजादू असे नाव दिले आहे . ही शक्ती असलेली मुले वयाच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षांपासून हे ऍक्सिडेंटलअपघाती मॅजिकजादू दाखवू लागतात . उदाहरणार्थ . पहिल्या पुस्तकात हॅरीची मावशी त्याचे केस अगदी बारीक आणि वाईट पद्धतीने कापते , उद्या शाळेत सगळे चेष्टा करणार ह्या विचाराने त्याला रात्रभर झोप लागत नाही , सकाळी त्याचे केस होते तसे वाढलेले असतात . यावेळी आपण जादूगार आहोत हे त्याला माहीतही नसतं . खूप राग आल्यास किंवा खूप भीती वाटल्यास अशी जादू ह्या मुलांकडून होते .
 
पण ह्या नियंत्रण नसलेल्या जादूचा तसा काही उपयोग नसतो . ही नियंत्रणाखाली आणून वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरण्याकरता छडी खरेदी करावी लागते ( ह्या विशिष्ट छड्या बनवणारे काही तज्ज्ञ जादूगार असतात , छडी बनवण्याचे शास्त्र हा एक वेगळाच विषय आहे ) आणि जादूविद्या शिकवणाऱ्या विद्यालयात जाऊन 7 वर्षे जादूच्या वेगवेगळ्या शाखांचं शिक्षण घ्यावं लागतं .
 
===मगलमगलू===
 
वर उल्लेखलेली शक्ती असलेले लोक म्हणजे जादूगार . त्यांनी हि शक्ती नसलेल्या लोकांना म्हणजे बहुसंख्य लोकसंख्येला मगलमगलू हे नाव दिलं . मगलमगलू म्हणजे ज्यांच्यात जादू नाही ते लोक . मगलमगलू लोकांमध्ये जादूगारांबद्दल प्रचंड भीती असल्यामुळे कॉम्प्लिकेशन्स होऊ नयेत म्हणून जादूगार समाज अज्ञात राहतो .
 
===जादूगार समाज===
ओळ ४७:
===शुद्ध रक्त , अर्ध रक्त आणि अशुद्ध रक्त संकल्पना===
 
जादूगार / अलौकिक शक्ती असलेल्या लोकांचं प्रमाण एकूण लोकसंख्येच्या तुलनेत खूप कमी आहे . जादूगार समाजात काही घराणी अशी होती की ज्यांच्या आधीच्या सगळ्या पिढ्या जादूगार होत्या , त्यांनी हा वारसा जपण्याचा फार प्रयत्न केला ... म्हणजे दोन्ही पालक मगल आहेत अशा जादूगाराशी लग्न करायचं नाही , नाईलाजच झाल्यास एक हाफ ब्लड घराण्यातील जोडीदार स्वीकारायचा आणि मगल तर नाहीच नाही . जेणेकरून अपत्य जादूगार नसण्याची प्रोबॅबिलिटीसंभाव्यता शून्य होईल . हे स्वतःला प्युअर ब्लड म्हणवून घेत .
 
ह्या घराण्यांतील काही घराण्यांच्या मते ज्यांच्या कुटुंबात मगल जोडीदार किंवा मगल कुटुंबात जन्मलेला जादूगार जोडीदार म्हणून निवडला जातो अशी कुटुंबे ही अनेक पिढ्या जादूगारच असलेल्या कुटुंबांपेक्षा कमी व हलक्या दर्जाची , अशुद्ध रक्ताची आहेत व अशी भेसळ घडवून आणणे हे एकप्रकारचे घृणास्पद कार्य आहे .
"https://mr.wikipedia.org/wiki/हॅरी_पॉटर" पासून हुडकले