"माती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २२:
#'''किनारपट्टीवरील गाळाची मृदा :''' कोकणातील बहुतांश नद्या लांबीला कमी परंतु वेगाने वाहतात. त्यामुळे त्यांनी वाहून आणलेला गाळ नदीच्या मुखाशी साचतो. पश्चिम किनार्यावर नद्यांच्या मुखाशी हि मृदा निर्माण झालेली आहे. उदा , धरमतर ,पनवेल इत्यादी परिसर.
#'''पिवळसर तपकिरी मृदा :''' अतिरिक्त पावसाच्या प्रदेशात हि मृदा आढळते. हि मृदा फारशी सुपीक नसते. त्यामुळे शेतीसाठी या मृदेचा उपयोग कमी होतो. चंद्रपूर,भंडार्याचा पूर्वभाग व सह्याद्रीचा पर्वतीय भागात हि मृदा आढळते.
 
'''मृदा धूप व अवनती :'''
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/माती" पासून हुडकले