"अनिल अवचट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२७६ बाइट्स वगळले ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
| तळटिपा =
}}
रिपोर्ताज पद्धतीचे लेखन
 
डॉ. '''अनिल अवचट''' हे डॉक्टर असलेले मराठीतील प्रसिद्ध [[लेखक]], [[समाजसेवक]], [[चित्रकार]] आणि [[पत्रकार]] आहेत.रिपोर्ताज पद्धतीचे लेखन
 
==जन्म आणि  शिक्षण==
अनिल अवचट यांचा जन्म [[पुणे]] जिल्ह्यातील [[ओतूर]] येथे झाला. त्यांनी आपली [[एम.बी.बी.एस]] ची पदवी पुणे येथील [[बी.जे. मेडिकल कॉलेज|बी. जे. मेडिकल कॉलेज]]मधून घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला.
 
==बहुआयामी व्यक्तिमत्वव्यक्तिमत्त्व==
अनिल अवचट यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व विविध प्रकारच्या कामांतून दिसून येते.
 
 
*मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र -
डॉ. अनिल अवचटांच्या लिखाणाप्रमाणेच त्यांचे सामाजिक कार्यही बहुआयामी आहे. अनिल अवचट हे पुण्यातील [[मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र]] याचेाचे संचालक आहेत. त्यांनी आपल्या पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरांतील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते.
 
मुक्तांगण परिवारातर्फे दरवर्षी डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार दिला जातो. आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळविणाऱ्यमिळविणाऱ्या काही व्यक्ती : पारोमिता गोस्वामी, गिरीश लाड, आबा महाजन, पुण्याचे पार्किन्सन मित्रमंडळ, चित्रपट दिग्दर्शक श्री. [[नागराज मंजुळे]], प्रमोद उदार, वगैरे.
 
*पत्रकारिता-
 
==पुरस्कार==
* व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्यासाठी भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार (२०१३)<ref name=":0" />
* अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार (१३-१-२०१८)
* महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार
*<ref name=":0" />डॉ. अनिल अवचट यांची पुस्तके सलग तीन वर्षे महाराष्ट्र शासनाने "सर्वोत्कृष्ट पुस्तके" म्हणून जाहीर केली आहेत.
* अमेरिकेतील [[आयोवा]] येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लेखकांच्या संमेलनात त्यांच्या साहित्याचा गौरव करण्यात आला आहे.
* [[सातारा]] येथील न्या. रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा सामाजिक न्याय पुरस्कार (२००७).
* साहित्य अकादमी तर्फे प्रथम बाल-साहित्य पुरस्कार १४ नोव्हेंबर २०१०.
* महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार २०११.
* डॉ. अनिल अवचट यांच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राला १२व्या पुलोत्सव सोहळ्यात पुल कृतज्ञता सन्मान (२०१५) प्रदान करण्यात आला.
* महाराष्ट्रफाउंडेशन साहित्य जीवन गौरव
 
==पहा==
५५,५८१

संपादने