"सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर''' हे [[स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ]]ाने तयार केलेले पुस्तक आहे. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षाचे औचित्य साधून या ग्रंथाची निर्मिती विद्यापीठाने केली आहे. डॉ. आंबेडकरांच्या बहुश्रुत, बहुआयामी पैलूंवर प्रकाश टाकणारे हे पुस्तक आहे.<ref>‘सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ पुस्तकाचे उद्घाटन [http://m.dailyhunt.in/news/india/marathi/hindusthan+samachar+marathi-epaper-hsmara/samajik+nyay+milat+nasalyane+aambedakaranche+svapn+apurnach+do+janardan+vaghamare-newsid-60413541]</ref>
 
 
डॉ. आंबेडकरांनी उच्चवर्णीयांना जातीची अहंता सोडायला भाग पाडले आणि दलित व मागास समाजाचे समग्र मानसिक परिवर्तन करून त्यांना आत्मसन्मानाची जाणीव करून दिली. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा त्यांचा विचार सर्वार्थाने परिणामकारक ठरला आणि यातूनच अभूतपूर्व बदल घडून आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची समर्पकता समकालीन संदर्भात मांडणे आवश्यक आहे व समाजाच्या प्रती विद्यापीठाचे उतरदाययित्व आहे. ते निभावण्याचा प्रयत्न नांदेड विद्यापीठाने या ग्रथांच्या माध्यमातून केला आहे.
विविध अभ्यासकांनी आपल्या लेखांमधून [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या कार्यावरती या ग्रंथामधून प्रकाश टाकला आहे. [[डॉ. पी. विठ्ठल]] आणि [[डॉ. नागोराव कुंभार]] यांनी हा ग्रंथ संपादित केला आहे.
 
== अनुक्रमणिका ==