"अरुण कांबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २८:
== सुरुवातीचा काळ ==
=== जीवन ===
[[चित्र:Prof. Arun Kamble at University Of Mumbai.jpg|thumb|right|400px|प्रा. अरुण कांबळे नामदेव ढसाळ आणि राजा ढाले यांसोबत]]
प्रा. अरुण कांबळे यांचा जन्म १४ मार्च १९५३ साली [[सांगली]] जिल्ह्यात करगणी या गावी झाला. त्यांच्या आई शांताबाई या गटशिक्षणाधिकारी आणि वडील कृष्णाजी जीवन शिक्षण मंदिर, दिघंची या शाळेत शिक्षक होते. करगणी येथे त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात आले. त्यांनी [[मुंबई]] येथील सिद्धार्थ महाविद्यालयातून एम.ए.ला मराठी विषयात सुवर्ण पदक मिळवले व १९७३ मध्ये प्राध्यापकी पेशात प्रवेश केला. ते १९८३ पर्यंत वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात; तर १९८३ ते १९९० पर्यंत ते दादरच्या कीर्ती महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. १९९१ पासून ते मुंबई विद्यापीठात होते. कीर्ती महाविद्यालयात असतानाच त्यांनी मराठीच्या अभ्यासाबरोबरच चळवळीतही स्वत:ला झोकून दिले.
[[चित्र:Arun Kamble with Maisaheb Ambedkar.jpg|thumb|leftright|400px|प्रा. अरुण कांबळे माईसाहेब आंबेडकर आणि नानासाहेब गोरे यांसोबत]]
शेवटी शेवटी ते विद्यापीठाच्या मराठी विभागाअंतर्गत ते प्राध्यापक व फुले-आंबेडकर अध्यासन केंद्राचे समन्वयक म्हणून काम पाहत होते. प्रा. कांबळे यांचा प्रामुख्याने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत वावर होता. चतुरस्र व्यासंगी, सडेतोड भाषा आणि प्रबळ वक्तृत्व यामुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचा दबदबा होता. त्याचा विवाह आंतरजातीय असल्याकारणाने त्यांना जातीय संघर्षांना तोंड द्यावे लागले.
 
Line ३९ ⟶ ३८:
 
== दलित पँथरमधील दिवस ==
[[चित्र:Arun Kamble with Dalai Lama.jpg|thumb|right|400px]]
[[चित्र:Arun Kamble with Govindrao Adik.JPG|thumb|right|400px]]
 
१९६८-७० या काळात ‘दलित पँथर्स’च्या सर्जनशील तरुणांनी जेव्हा तत्कालीन प्रस्थापित रिपब्लिकन नेतृत्वाला आणि त्याचबरोबर साहित्यातील सारस्वतांना सर्वंकष आव्हान दिले, तेव्हा अरुण कांबळे फक्त १५ वर्षांचे होते. त्या बंडाचा त्यांच्यावरचा संस्कार मात्र अगदी प्रखर होता. महाराष्ट्राच्या साहित्याचा आणि राजकारणाचा बाज कायमचा बदलून टाकण्याची जिद्द बाळगणाऱ्या पँथर्सना पहिल्या दशकातच आपल्या घट्ट रुतलेल्या हितसंबंधांच्या व्यवस्थेने विस्कळीत करून टाकले. आणीबाणीनंतर जनता पक्षाने आणि विशेषत: त्यांच्यातील समाजवादी मंडळींनी काही पँथर्सना जवळ केले. अरुण कांबळे तेव्हा पंचविशीत होते आणि त्यांच्याकडे दुर्दम्य आशावाद होता. आपण पँथर्सना पुन्हा तीच चित्त्याची झेप घ्यायला प्रवृत्त करू शकू, असा आत्मविश्वास त्यांच्याकडे होता. तसे पाहिले तर अरुण आणि ‘सीनिअर पँथर्स’ यांच्यात वयाचे फार अंतर होते असे नाही; पण तरीही विस्कळीत झालेले दलित नेते आणि साहित्यिक, राजकीय व सांस्कृतिक व्यासपीठावर तसे एकदिलाने एकत्र आले नाहीत. त्यानंतर काही महिन्यांतच [[मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन|मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या प्रश्नावर]] [[चित्र:Arun Kamble with S.S.Rege.jpg|thumb|right|400px]]
मात्र सर्व दलित नेते, त्यांचे समर्थक समाजवादी आणि कॉम्रेड्स एकत्र आले आणि त्या चळवळीने अरुण कांबळे यांच्या दलित एकजुटीबद्दलच्या आशा पुन्हा पल्लवीत केल्या.