"केळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३४:
 
कच्या केळीची भाजी पूर्वीपासूनचा बनवतात. केळीच्या पानांचा उपयोग दक्षिण भारतात जेवण वाढण्यासाठी केला जातो. केळीच्या पानांचा उपयोग जनावरांना चारा म्हणूनही होतो तसेच वाळलेली पाने इंधन म्हणून वापरता येते.
केळी हे फळ शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. आणि याचा वापर नेहमी आहारात समावेश केल्यास आपले आरोग्य चांगले राहते.कच्च्या केळीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, विटॅमिन बी ६, विटॅमिन सी,स्टार्च तसेच अ‍ॅन्टिऑक्सिडेंट्स असतात.
 
==केळी खाण्याचे फायदे==
ओळ ४७:
# रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्याचे काम केळे करते.
# अधिक मद्यपान केल्याने हँगओव्हर झाल्यास केळ्याचा शेक प्यायल्याने लवकर आराम मिळतो.
#मलावरोध-यातील फायबर आणि हेल्दी स्टार्चमुळे आतडी स्वच्छ होतात.मल साचून राहत नाही. यामुळे मलावरोधची समस्या नष्ट होते.
#भूक शमते-यातील फायबर्स आणि अन्य पोषक तत्त्वांमुळे भूक नियंत्रित होते. वेळोवेळी भूक लागत नाही.
#कॅन्सर-कॅन्सरपासून बचाव होतो. यातील कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात. मूड स्विंगची समस्या दूर होते.
#पचनक्रिया-यामुळे पाचक रसांचे स्त्रावण उत्तम होऊन पचनक्रिया सुधारते.
#लठ्ठपणा-रोज एक कच्चे केळे खाल्ल्यास यातील फायबर्समुळे अनावश्यक फॅट सेल्स आणि अशुद्धता नष्ट होते.
#मधुमेह-मधुमेहाचा प्राथमिक स्तर असल्यास कच्चया केळीचे सेवन करावे. मधुमेह नियंत्रणात राहतो.
 
== सांस्कृतिक महत्त्व ==
"https://mr.wikipedia.org/wiki/केळ" पासून हुडकले