"सिंधुताई सपकाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

(→‎विवाह: त्रुटी दूर केल्या)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
 
== पुरस्कार व गौरव ==
सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. <ref name=":0" /> त्यांतले काही :-
* महाराष्ट्र शासनाचा [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार]] (२०१२)<ref>https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-dr-3116372.html</ref>
 
* पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजने दिलेलाकॉलेजचा 'कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार' (२०१२).
* २०१० - स्त्री व बाल कल्याण क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांसाठी असलेला महाराष्ट्र शासनाचा 'अहिल्याबाई होळकर पुरस्कार.' (२०१०)
* मूर्तिमंत आईसाठीचा २०१३ सालचा राष्ट्रीय पुरस्कार. (२०१३)
* आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार (१९९६.)
* सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार
* राजाई पुरस्कार.
* शिवलीला महिला गौरव पुरस्कार.
* श्रीरामपूर-अहमदगर जिल्हा येथील सुनीता कलानिकेतन न्यासातर्फे कै सुनीता त्र्यंबक कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा 'सामाजिक सहयोगी पुरस्कार' (१९९२.)
* सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला 'रिअल हीरो पुरस्कार' (२०१२).
* २००८ - दैनिक लोकसत्ताचा 'सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार'.
* प्राचार्य [[शिवाजीराव भोसले]] स्मृती पुरस्कार (२०१५) याच कारणामुळे सिंधुताई ह्या थोर समाजसेविका होत्या
<ref>{{स्रोत बातमी|url=https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/ex-judgment-bhosale-memorial-award-for-narendra-chapalgaonkar/articleshow/64888776.cms|शीर्षक=माजी न्या. नरेंद्र चप‌ळगावकरयांना भोसले स्मृती सन्मान
(७.७. २०१८)|last=|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
* डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार (२०१७)<ref>{{स्रोत बातमी|url=https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/sindhutai-sapkal-to-be-honoured-with-dr-rammanohar-tripathi-award-in-raibareli/articleshow/61579271.cms|शीर्षक=सिंधुताईंना डॉ. राममनोहर त्रिपाठी सन्मान पुरस्कार ( ९. ११. २०१७)|last=|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
* पुणे विद्यापीठाचा 'जीवन गौरव पुरस्कार' <ref name=":1">{{स्रोत पुस्तक|title=यशोगाथा|last=शेजवलकर|first=प्र. चिं.|publisher=यशवंत पब्लिशिंग हाऊस|year=२०१३|isbn=978-81-926412-2-5|location=पुणे|pages=४९-५०}}</ref>
*महाराष्ट्र शासनाचा ' अहिल्याबाई होळकर पुरस्कार'
*पुणे विद्यापीठाचा 'जीवन गौरव पुरस्कार' <ref name=":1">{{स्रोत पुस्तक|title=यशोगाथा|last=शेजवलकर|first=प्र. चिं.|publisher=यशवंत पब्लिशिंग हाऊस|year=२०१३|isbn=978-81-926412-2-5|location=पुणे|pages=४९-५०}}</ref>
 
== प्रसारमाध्यमांतील चित्रण ==
३२,२२४

संपादने