"झी मराठी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎सोम ते शनि: तुला पहाते रे ही मालिका बंद झालीये आता।
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ १४२:
'एकापेक्षा एक'ने मराठी नृत्य कलेला अनेक रत्ने बहाल केली. महाराष्ट्र ही नानावधी कलांची खाण म्हणली जाते. या खाणीतून सर्वोत्कृष्ट निवडणे म्हणजे मोठे कठीण काम; पण ही जबाबदारी लीलया पेलली ती महागुरू सचिन पिळगावकरांनी. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीला सॅड्रिक डिसूझा, आशीष पाटील, फुलवा खामकर यांसारख्या डान्स कोरिओग्राफरची भेट मिळाली.
 
=== हास्य सम्राट पहिला सोलापूरचा ===
हास्य हे सर्व रोगांवरचं, तणावावरचं रामबाण औषध आहे असं म्हटलं जाते. हे सार्थ ठरविण्यासाठी झी साकारला हास्याचा पहिला मराठी रिॲलीटी शो "हास्यसम्राट".
या कार्यक्रमाची एकूण 2 पर्वं सादर झाली. पहिल्या पर्वाचे विजेते [[सातारा|साताऱ्याचेसोलापूरचे]] दिपक देशपांडे हे विजयी झाले, तर दुसऱ्या पर्वाचे [[मिरज|मिरजेचे]] अजीत कोष्टी हे विजेते झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशी याने केले. तर परिक्षक म्हणून अभिनेते मकरंद अनासपूरे व ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर यांनी जबाबदारी पार पाडली.
 
==हेसुद्धा पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/झी_मराठी" पासून हुडकले