"अरुण कांबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३५:
== राजकीय कार्य==
[[चित्र:Arun Kamble with Petroleum minister SushilKumar Shinde.JPG|thumb|500px|left]]
 
.एम.ए.करत असतानाच त्यांचा दलित चळवळीचे नेते [[राजा ढाले]] आणि [[नामदेव ढसाळ]] यांच्याशी संबंध आला. १९७३-७४ च्या काळात त्यांनी [[दलित पँथर]]ची अधिकृतपणे स्थापना केली. दलित पँथ या संघटनेपासून त्यांनी आंबेडकरी चळवळीपर्यंतचा प्रवास केला. राजकारणात अग्रेसर असणारे कांबळे आपल्या स्फोटक आणि प्रभावी वक्तृत्वाने दलित चळवळीचा केंद्रबिंदू बनले. या संघटनेला त्यांनी वैचारिक बैठक दिली. काही वर्षांनी त्यांनी जनता दलामध्ये प्रवेश केला. तत्कालीन पंतप्रधान [[व्ही. पी. सिंग]] यांच्याशी त्यांचा घनिष्ट संबंध आला. मागास वर्गासाठी आरक्षण आणि सवलती देण्यासाठी त्यांनी तत्कालीन पंतप्रधान [[व्ही. पी. सिंग]]यांच्याकडे प्रयत्न केला. १९८४ सालच्या मंडल आयोग अंमलबजावणी परिषदेचे ते निमंत्रक होते.
 
== दलित पँथरमधील दिवस ==