"विकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा २०१९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
→‎top: प्राथमिक दुरुस्ती
ओळ ६:
|subheader= विकिमीडिया फाऊंडेशन आणि गुगल सन २०१९-२० मध्ये सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी (सीआयएस), विकिमीडिया इंडिया चॅप्टर (डब्ल्युएमआयएन) आणि यूजर ग्रुप्स यांच्या सहकार्याने
 
विकिपीडिया समुदायांना भारतीय भाषांमध्ये '''स्थानिक विषयांशी संबंधित ज्ञानाची निर्मिती''' करण्यासाठी प्रोत्साहन प्रकल्प राबवत आहे.
 
हा कार्यक्रम दोन भागात विभागला आहे -
 
# सुविधा पुरविणे - [[:m:Growing Local Language Content on Wikipedia (Project Tiger 2.0)/Support|लॅपटॉपची देणगी आणि इंटरनेटची सुविधा देण्याकरीता विद्यावेतनाच्या माध्यमातून सक्रिय व अनुभवी विकिपीडिया संपादकास सहाय्य करेल.]]
 
# भाषा आधारित लेखन स्पर्धेचे आयोजन - ज्याचे ध्येय सध्या विकिपीडियावर असलेल्या लेखातील उणीवा भरून काढणे हे असेल.
ओळ २५:
|body=
== नियम ==
'''सारांश: सर्व विषयांची यादी ''[https://meta.wikimedia.org/wiki/Growing_Local_Language_Content_on_Wikipedia_(Project_Tiger_2.0)/Writing_Contest/Topics/Marathi इथे]'' तसेच स्थानिक महत्वमहत्त्व असलेल्या विषयांची भर घालून मराठी विकी समुदायाने केलेल्या लेखांची यादी '''[[विकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धेसाठी स्थानिक विषयांशी निगडीत लेखांची यादी - २०१९|या दुव्यावर]]''' दिली आहे. नवीन लेख तयार करा किंवा असलेल्या लेखांचा विस्तार करा.
 
* हा लेख १० ऑक्टोबर २०१९ , ०:०० ते १० जानेवारी २०१९ , २३:५९ (आयएसटी) दरम्यान संपादित करावा.
* लेख किमान ९,००० बाइट आणि किमान ३०० शब्द लांब असावेत. इंग्रजीसाठी, किमान ३०००३,००० बाइट आणि किमान ३०० शब्दांची लांबी असणे आवश्यक आहे. <small>(exclude Infoboxमाहितीचौकट, templateसाचे etc. वगळून)</small>
* लेखाला योग्य व उचित संदर्भ असणे आवश्यक आहे; लेखातील संशयास्पद किंवा वादग्रस्त वक्तव्यांना पडताळणी करण्याजोगे आधार व दुवे द्यावेत.
* लेख पूर्णपणे यंत्राद्वारे अनुवादित (मशीन रूपांतर) नसावेत व चांगले संपादित केलेले असावेत.
ओळ ३८:
 
== पारितोषिके ==
* प्रत्येक महिन्यात व्यक्तिगत योगदान पाहून ३ संपादकांना विशेष बक्षिसे दिली जातील. अनुक्रमे रोख रु.३००० ३,०००, २०००२,००० आणि १०००१,००० रकमेचा यात समावेश असेल.
* तीन महिन्यांच्या अखेरीस ज्या भाषा समुदायाने सर्वाधिक योगदान केले आहे, त्यांना सामुहिक बक्षिस दिले जाईल. हे '''विशेष तीन दिवसीय क्षमतावर्धन प्रशिक्षण कार्यशाळा''' या स्वरुपात असेल.
* भारतात इंग्रजी भाषिक विकिपीडिया समुदायाचा आकार इतर भाषिक विकिपीडिया समुदायाच्या तुलनेत बराच जास्त असल्याने त्यांची तुलना करणे योग्य नाही. म्हणून सामुहिक स्पर्धेमध्ये इंग्रजी भाषिक समुदायाचा समावेश केलेला नाही. तथापि हा समुदाय व्यक्तिगत स्पर्धेत अवश्य सहभागी होऊ शकतो.
ओळ ६१:
 
== संयोजक ==
*
== परीक्षक ==
 
== परीक्षक ==
 
== उपयुक्त दुवे ==