"बाडेन-व्युर्टेंबर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ११:
| लोकसंख्या = १,०७,५५,०००
| घनता = ३००.८
| वेबसाईट = [httphttps://www.baden-wuerttemberg.de/ baden-wuerttemberg.de]
}}
'''बाडेन-व्युर्टेंबर्ग''' हे [[जर्मनी]]चे एक महत्त्वाचे राज्य असून औद्योगिक व शैक्षणिक दृष्टया पुढारलेले राज्य आहे. जर्मनीचा नैऋत्य (दक्षिण-पश्चिम) दिशेचा बहुतेक भाग व्यापते. र्‍हाइन नदीचा वरचा भाग हा बहुतांशी या राज्यात येत असला तरी या राज्यातील बहुतेक मुख्य शहरे [[नेकार नदी|नेकार नदीच्या]] किनारी वसलेली आहेत. (उदा: [[स्टुटगार्ट]] , ट्युबिंगेन, हाइलब्रॉन, [[मानहाइम]] ). याची राजधानी [[स्टुटगार्ट]] असून हे जर्मनीतील आकाराने ( ३५,७४२ वर्ग किमी ) व लोकसंख्येने ( १ कोटी ७ लाख ) तिसरे मोठे राज्य आहे.