"पल्लव वंश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎References: मूळवर्ष- अनोळखी प्राचल
→‎महामल्ल नरसिंहवर्मन: By tamil Nadu boards ncert history 11th standard.
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? अमराठी मजकूर मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २५:
सिंहविष्णुच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा महेंद्रवर्मन हा पल्लवांचा राजा झाला. त्याने [[तमिळनाडू|तमिळ]] व [[आंध्र प्रदेश|आंध्रप्रदेशात]] आपला राज्यविस्तार केला. [[चालुक्य साम्राज्य|चालुक्य]] राजा पुलकेशीने पल्लवांचे वेंगीचे राज्य जिंकून घेऊन राजधानी [[कांचीपुरम|कांची]]वर प्रभुत्त्व निर्माण केले त्यामुळे महेंद्रवर्मनला माघार घ्यावी लागली. महेंद्रवर्मनाने [[त्रिचनापल्ली]], [[चिंगलपूर]] व [[अर्काट]] जिल्ह्यात अनेक मंदिरे बांधली. महेंद्रवाडीजवळ एका भव्य जलाशयाची निर्मिती केली. महेंद्रवर्मनने चेत्याकारी (मंदिर निर्माता), चित्रकारपुल्ली (चित्रकारातील चित्ता) व विचित्र चित्त (अलौकिक बुद्धिचा) अशा पदव्या धारण केलेल्या होत्या.
===महामल्ल नरसिंहवर्मन===
He was the great wrestler.
He wanted to take avenge the defeat of his father at the hands of chalukyan ruler pulakesin II. His victory over pulkestin 2 inthe battle of manimangalam near kanchi is mentioned in kuram copper plate.
 
===परमेश्वरवर्मन===
"https://mr.wikipedia.org/wiki/पल्लव_वंश" पासून हुडकले