"उज्जैन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:उज्जैन टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ५:
दर बारा वर्षांनी भरणाऱ्या [[कुंभमेळा|सिंहस्थ कुंभ मेळ्यात]] जगभरातून भाविक येथे जमा होतात. [[शिव|भगवान शिव]] यांच्या बारा [[ज्योतिर्लिंग|ज्योतिर्लिंगांपैकी]] एक [[महांकालेश्वर]] हे ज्योतिर्लिंग उज्जैन येथे आहे.तसेच, [[मंगळ]] या ग्रहाचे मंगळनाथ मंदिरही येथे आहे. या मंदिरात 'भात पूजा' केल्यास मंगळ ग्रहाचे कुंडलीत असलेले दोष नाहिसे होतात असा समज आहे.
[[File:Mangalnath Pindi.JPG|right|thumb|मंदिरातील शिवाची पिंड]]
मध्यप्रदेशातील सर्वात मोठे शहर [[इंदूर]] हे उज्जैनपासून केवळ ५५ कि.मी. अंतरावर आहे. उज्जैनची लोकसंख्या सुमारे चार लाख आहे.वाके
'''इतिहास'''
महाभारत व पुराणात असा उल्लेख आहे की क्रूष्ण व बलराम उज्जैन येथे सांदिपनी आश्रमात विद्यार्जनासाठी आले होते.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/उज्जैन" पासून हुडकले