"भोपाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ३३:
[[File:Gol ghar bhopal.jpg|
# thumb|गोळघर]
भोपाळ येथे भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड कंपनी आणि भारतीय वन प्रबंधन संस्था आहे. ही भारतातील अशा प्रकारची एकमात्र संस्था आहे. भोपाळमध्ये अनेक विश्वविद्यालये आहेत. उदा० एन आय टी, राजीव गांधी प्रौद्योगिक विश्वविद्यालय, बरकतउल्लाह विश्वविद्यालय, अटलबिहारी वाजपेयी हिंदी विश्वविद्यालय, मध्यप्रदेश भोज मुक्त विश्वविद्यालय, माखनलाल चतुर्वेदी पत्रकारिता विश्वविद्यालय, भारतीय राष्ट्रीय विधी विश्वविद्यालय, त्याच बरोबर अनेक राष्ट्रीय संस्था, जसे की नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आहेत.अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, भारतीय वन प्रबंधन संस्था,
 
== दळणवळण ==
"https://mr.wikipedia.org/wiki/भोपाळ" पासून हुडकले