"आस्वान धरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:Q38891
No edit summary
ओळ ४३:
}}
{{Location map|इजिप्त|label=आस्वान धरण| mark=Green_pog.svg| lat=23.970556| long=32.877778| width=250| float=right|thumb|alt=धरणाचे इजिप्तमधील स्थान.|caption=धरणाचे इजिप्तमधील स्थान}}
'''आस्वान धरण''' हे [[इजिप्त]] देशामधील [[आस्वान]] ह्या शहराजवळ [[नाईल नदी]]वरचे एक मोठे धरण आहे. इ.स. १९६० साली बांधण्यात आलेल्या ह्या धरणाचे उद्देश पूरनियंत्रण, जलसिंचन तसेच विद्युतनिर्मिती हे होते. हे जगातील सर्वात लांब असणा-या नाईल नदीवर बांधलेले आहे. या धरणामुळे नाईल नदीचे पाणी वर्षभर अडवले जाते. तसेच निर्माण होणारी विज इजिप्त मधील उद्योग व शहरांना पुरविली जाते. प्राचीन काळापासून नाईल नदीला दरवर्षी पूर येतो. वाहून येणा-या गाळामुळे येथील जमिन सुपीक बनलेली आहे. १९०२ मध्ये आस्वान गावच्या दक्षिणेला नाईल नदीवर धरण बांधण्यात आले. १९१२ व १९३३ या साली या धरणाची उंची वाढविली गेली. १९६० मध्ये या धरणाच्या वरील भागात ६ कि. मी. अंतरावर आस्वान हाय डॅम चे काम नव्याने सुरू केले गेले. हे धरण माती, ग्रेनाईट दगड व सिमेंटचा वापर करुन बांधलेले आहे. या धरणाची रुंदी ३.६ कि. मी. व उंची १११ मी. इतकी आहे. <ref>{{स्रोत पुस्तक|title=जगातील आश्चर्ये|last=भालेराव|first=विवेक|publisher=साकेत प्रकाशन|year=२००७|isbn=81-7786-399-1|location=औरंगाबाद|pages=४३}}</ref>