"इंदूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ५७:
नागर शहा वली दरगाह-नागर शहा वली दरगाह ही जुन्या काळा पासून आहे. ही दरगाह हजरत सैय्यद गाजिबुद्दिन इराकी रहमत तुल्लाह यांची दरगाह आहे ते इराक हून येथे आले होते सध्या ही दरगाह वक्फ बोर्ड च्या आधिपत्याखाली आहे.
अटल बिहारी वाजपेयी पार्क-हे पिप्लयापाला पार्क किंवा इंदौर क्षेत्रिय पार्कच्या नावाने ओळखला जातो. हे इंदौर विकास प्राधिकरण ने विकसित केले आहे.संगीतमय फव्वारे, जेट फव्वारे, धुंद फव्वारा, फास्ट फूड झोन उद्यान, जैवविविधता उद्यान,नौका विहार इत्यादी आकर्षण चे केन्द्र आहेत.
कमला नेहरु प्राणी संग्रहालय- याला इंदौर 'चिडियाघर'या नावाने ही ओळखले जाते. ४००० वर्ग मीटर मध्ये पसरलेले हे संग्रहालय इंदौर चे सर्वात जुने प्राणी संग्रहालयातील एक आहे.
* इंदूरचे महाराष्ट्र मंडळ व त्यांचे ग्रंथालय
इ दूर एक औधोगिक क्षेत्र आहे व भारतातील ३ सर्वात मोठे मध्यप्रदेश स्टाँक एक्सचेंज मार्केट येथे आहे।५००० छोटे मोठे उद्योग आहे।मध्यप्रदेश मधील सर्वात जास्त वित्त या शहरातून मिळते।
"https://mr.wikipedia.org/wiki/इंदूर" पासून हुडकले