"आमटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १:
आमटीसाठी कढईत किंवा पातेल्यातपातेल्यामध्ये, गोडे तेल तापवून वर मोहरी किंवा जिरे टाकून फोडणी करतात. मोहरी तडतडल्यावर त्यात हळद, तिखट टाकतात.त्यात तुरीचीत्यामध्ये किंवाशिजवलेल्या मुगाचीतुरीच्या डाळ शिजवून तयारकिंवा केलेलेमुगाच्या डाळीचे वरण टाकतात. आमटी जितकी पातळ हवी तितके पाणी टाकतात. मग मीठ, चिंचेचा कोळ/आमसूल/[[आमचूर]], गूळ, ओले खोबरे, मसाल्याची पूड इत्यादींपकी काही किंवा सर्व जिन्नस चवीप्रमाणे टाकून भरपूर उकळले की तयार होणाऱ्या खाद्यपदार्थाला आमटी/फोडणीचे वरण म्हणतात.
 
[[वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/आमटी" पासून हुडकले