"इंदूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ २७:
{{बदल}}
 
'''इंदूर''' हे भारताच्या [[मध्य प्रदेश]] राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. इंदूर [[भोपाळ]] ह्या राजधानीच्या शहरापासून २०० किमी पश्चिमेला आहे.लोकसंख्या पाहता हा मध्यप्रदेश चा पहिल्या नंबर चा शहर आहे।मध्यप्रदेशातील की वाणिज्य राजधानी आहे।
 
हे शहर फार पुरातन आहे. [[पहिले बाजीराव पेशवे|पहिल्या बाजीरावांसोबत]] मराठी सरदार जेव्हा उत्तर दिग्विजय करत होते तेव्हा [[माळवा]] या प्रांतातील इंदूर या शहराची जहागिरी त्यांनी [[मल्हारराव होळकर]] यांना दिली. त्या नंतर उत्तरोत्तर या शहराचा विकास होत गेला. मल्हारराव यांचा मुलगा [[खंडेराव होळकर|खंडेराव]] हा युद्धात मारल्या गेल्यावर त्यांच्या सुनेने - [[अहिल्याबाई होळकर]] यांनी राज्यकारभार सांभाळला. त्या एक उत्तम राज्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध झाल्या. अहिल्याबाईंचा [[महेश्वरचा राजवाडा]] अतिशय प्रेक्षणीय आहे. आजही सुस्थितीत असलेल्या मोजक्या राजवाड्यांत त्याची गणना होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/इंदूर" पासून हुडकले