"कल्की अवतार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ग्रंथामध्ये वर्णन
छो →‎ग्रंथामध्ये वर्णन: वेळ नसल्याने अपुर्ण
खूणपताका: हिंदी अथवा मराठी लेखन त्रुटी दृश्य संपादन
ओळ २:
केशव, [[नारायण]], माधव, गोपाळ, [[गोविंद]], हरि, जनार्दन, अच्युत, पुरुषोत्तम, पद्मनाभ.|या_देवतेचे_अन्य_अवतार=[[मत्स्य अवतार|मत्स्य]], [[कूर्म अवतार|कूर्म]], [[वराह अवतार|वराह]], [[नृसिंह अवतार|नृसिंह]], [[वामन अवतार|वामन]], [[परशुराम अवतार|परशुराम]], [[राम अवतार|राम]], [[कृष्ण अवतार|कृष्ण]], [[बुद्ध अवतार|गौतम बुद्ध]],|या_अवताराची_मुख्य_देवता=[[नारायण]] [[माधव]]|नामोल्लेख_धार्मिक_साहित्य=[[भगवद्‌गीता | श्रीमद भागवत]], [[विष्णु पुराण]] [[कल्कि पुराण]]
[[दशावतार]]|मुख्य_तीर्थक्षेत्रे=|तळटिपा=|उत्तराधिकारी=सत्ययुग}}
'''कल्की अवतार''' ('''संस्कृत''': कल्कि अवतार) हा भविष्यात येणारा [[विष्णु|श्रीविष्णूचा]] अंतिम अवतार मानला जातो.विष्णूचा दहावा अवताराला '''कल्की महाअवतार''' असे म्हणतात कल्की अवतार कलियुग व सतयुगच्या संधिकाल मध्ये होईल<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://hindi.webdunia.com/hindu-religion/kalki-avatar-hindi-118081400103_1.html|शीर्षक=kalki avatar hindi {{!}} कब होगा भगवान विष्णु का कल्कि अवतार?|last=जोशी|पहिले नाव=अनिरुद्ध|संकेतस्थळ=hindi.webdunia.com|भाषा=hi|अॅक्सेसदिनांक=2019-09-12}}</ref>;पुराणनुसार कलियुगात पाप वाढल्यावार आणि पापाने परिसीमा गाठल्यावर दुष्टांचा संहार करण्याकारिता विष्णू हा अवतार घेईल.कल्की अवतार तेजस्वी तलवारीसह एक देवदत्त नावाचा शुभ्र घोड्यावरस्वार होऊन [[कलि युग|कलियुगा]]<nowiki/>त भगवान कल्की सर्व पापी अधर्म दुष्ट राजांचा नाश करेल. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://openrevolt.info/2012/09/01/kalki-the-next-avatar-of-god-and-the-end-of-kali-yuga/|शीर्षक=Kalki: The Next Avatar of God and the End of Kali-Yuga|last=AnonAF|दिनांक=2012-09-02|संकेतस्थळ=Open Revolt!|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2019-09-12}}</ref> अशांत जगाला शांती देईल. [[कलि युग|कलियुगा]]<nowiki/>त[[कलि (राक्षस)|.कलि राक्षसाचा]] विनाश करेल.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://iskconbirmingham.org/the-next-incarnation-of-god|शीर्षक=The Next Incarnation of God -|last=says|पहिले नाव=Renu|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2019-09-14}}</ref> सर्वप्रथम महाप्रलय <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.kuchhnaya.com/the-end-of-the-kaliyug-will-be-such-a-catastrophe/|शीर्षक=कलियुग के अंत में कुछ इस तरह होगा प्रलय!|दिनांक=2019-08-02|संकेतस्थळ=कुछ नया|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2019-09-14}}</ref>येऊन [[कलि युग|कलियुगा]]<nowiki/>च्या अंतानंतर [[सत्य युग|सत्ययुग]] (सतयुग) सुरु होईल <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://m.dailyhunt.in/news/india/hindi/janman+tv-epaper-janmantv/jab+aaegi+pralay+to+hoga+aisa+purano+me+bataya+gaya+hai+mahavinash+ka+vo+din-newsid-113904317|शीर्षक=जब आएगी 'प्रलय' तो होगा ऐसा, पुराणों में बताया गया है महाविनाश का वो दिन - Janman TV|संकेतस्थळ=Dailyhunt|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2019-09-14}}</ref>, वैष्णव सिद्धांतनुसार हिंदू धर्मातील कालगणनेनुसार म्हणजेच अंतहीन चक्रात चार युगापैकी एक युग म्हणजे कलियुग आहे <ref>{{जर्नल स्रोत|date=2019-09-04|title=Kalki|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Kalki&oldid=913974398|journal=Wikipedia|language=en}}</ref>
 
कलियुगाचा कालावधी ४,३२,००० वर्षे आहे, विद्वानांच्या संशोधनानुसार, इसवी सन पू्र्व ३,१०२ या वर्षी कलियुग सुरू झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://m.dailyhunt.in/news/india/hindi/janman+tv-epaper-janmantv/jab+aaegi+pralay+to+hoga+aisa+purano+me+bataya+gaya+hai+mahavinash+ka+vo+din-newsid-113904317|शीर्षक=जब आएगी 'प्रलय' तो होगा ऐसा, पुराणों में बताया गया है महाविनाश का वो दिन - Janman TV|संकेतस्थळ=Dailyhunt|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2019-09-14}}</ref>
कल्की अवतार तेजस्वी तलवारीसह एक देवदत्त नावाचा शुभ्र घोड्यावरस्वार होऊन [[कलि युग|कलियुगा]]<nowiki/>त भगवान कल्की सर्व पापी अधर्म दुष्ट राजांचा नाश करेल. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://openrevolt.info/2012/09/01/kalki-the-next-avatar-of-god-and-the-end-of-kali-yuga/|शीर्षक=Kalki: The Next Avatar of God and the End of Kali-Yuga|last=AnonAF|दिनांक=2012-09-02|संकेतस्थळ=Open Revolt!|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2019-09-12}}</ref> अशांत जगाला शांती देईल. [[कलि युग|कलियुगा]]<nowiki/>त[[कलि (राक्षस)|.कलि राक्षसाचा]] विनाश करेल. [[कलि युग|कलियुगा]]<nowiki/>च्या अंतानंतर [[सत्य युग|सत्ययुग]] सुरु होईल, .
 
वैष्णवकल्की सिद्धांतनुसारपुराणानुसार हिंदूबृहद्रथ धर्मातीलराजा कालगणनेनुसार आणि म्हणजेचत्यांची अंतहीनपत्नि चक्रात चारकौमुडी युगापैकीयांची एककन्या युगपद्मावती म्हणजे कलियुग(लक्ष्मी) आहे .<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-09-04|title=Kalki|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Kalki&oldid=913974398|journal=Wikipedia|language=en}}</ref>
 
कलियुगाचा कालावधी ४,३२,००० वर्षे आहे, विद्वानांच्या संशोधनानुसार, इसवी सन पू्र्व ३,१०२ या वर्षी कलियुग सुरू झाले.
 
कल्की पुराणानुसार बृहद्रथ राजा आणि त्यांची पत्नि कौमुडी यांची कन्या पद्मावती (लक्ष्मी) आहे.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-09-04|title=Kalki|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Kalki&oldid=913974398|journal=Wikipedia|language=en}}</ref>
 
ब्रह्मवैवर्तपुराण २.७
 
 
Line २१ ⟶ १८:
"कल्की" संस्कृतमध्ये कमळांचे फूल जसे " चिखलामधुन-उत्पत्ति " असेही वर्णन केले आहे . आपल्या सर्वांना माहित आहे की कमळ एक आहे विष्णूचे प्रमुख प्रतीक आहे<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://ashokkoul.blogspot.com/2018/04/kalki.html|शीर्षक=THE BITTER TRUTH: Kalki|last=Ashokkoul|दिनांक=2018-04-18|संकेतस्थळ=THE BITTER TRUTH|अॅक्सेसदिनांक=2019-08-31}}</ref>
 
'''दुसरे अर्थ''' अंधाराचा नाश, कल्मषनाशक<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B7|शीर्षक=कल्मष - विक्षनरी|संकेतस्थळ=hi.wiktionary.org|ॲक्सेसदिनांक=2019-08-21}}</ref>(पापनष्ट ) घाण विनाश करणारा, '''कल्की''' (संस्कृत कलकी, संस्कृत ; कल्किन् पासून ) ज्याचा अर्थ दु: ख व अंधाराचा नाश करणारा' किंवा 'अज्ञानाचा नाश करणारा' . संस्कृतमधील आणखी एक व्युत्पत्तिशास्त्र म्हणजे 'पांढरा घोडा'.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.wisdomlib.org/definition/kalki|शीर्षक=Kalki, Kalkī: 11 definitions|last=www.wisdomlib.org|दिनांक=2009-04-11|संकेतस्थळ=www.wisdomlib.org|अॅक्सेसदिनांक=2019-08-31}}</ref>
 
कल्की अवतार (देवनागरी : कल्कि अर्थ; 'अनंतकाळ,' 'पांढरा घोडा' किंवा 'घाण विनाश करणारा')
Line २७ ⟶ २४:
<br />
 
== ग्रंथामध्येधर्माग्रंथामध्ये वर्णन ==
 
====== हिंदू धर्मात कलियुगाच्या अंत ======
हिन्दुधर्मानुसार कलियुगाचा काळ शेवट असून पापांचा आणि अधर्माचा नाश करत देवदत्त नावाचा शुभ्र घोड्यावर स्वार होऊन कल्की येईल.कलियुगात भगवान कल्की पुन्हा [[सत्य युग|सतयुगाची]] स्थापना करेल. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.kuchhnaya.com/the-end-of-the-kaliyug-will-be-such-a-catastrophe/|शीर्षक=कलियुग के अंत में कुछ इस तरह होगा प्रलय!|दिनांक=2019-08-02|संकेतस्थळ=कुछ नया|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2019-09-14}}</ref>
 
वेद्व्यासपुत्र शुकदेव यांनी राजा [[परीक्षित|परीक्षितला]] कलियुगाच्या समाप्तीचे वर्णन सांगितलेले [[भागवत पुराण|भागवत]] व भविष्यपुराणात सापडते.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-06-03|title=शुकदेव|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5&oldid=4210852|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://bharatdiscovery.org/india/%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5|शीर्षक=शुकदेव - भारतकोश, ज्ञान का हिन्दी महासागर|संकेतस्थळ=bharatdiscovery.org|अॅक्सेसदिनांक=2019-09-14}}</ref>
 
# कलियुगाच्या समाप्तीपूर्वी लोक फक्त मासे खाऊन बकरीचे दूध पीऊन जगतील कारण पृथ्वीवर एकही गाय राहणार नाही.हवामानाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर जाईल. अति थंड, उष्णता आणि बर्फ तापमान खराब होण्यास कारणीभूत ठरेल. यामुळे, मानवी जीवन तहान, भूक आणि रोगांनी ग्रस्त असेल. कलियुगात, एखाद्या व्यक्तीचे वय केवळ ५० वर्षे असेल आणि ते आपल्या वृद्धांना संरक्षण देऊ शकणार नाहीत किंवा त्यांची काळजी घेऊ शकणार नाहीत.पृथ्वीवर कोणतीही व्यक्तीला वैदिक आणि धार्मिक कार्यात छंद नाही<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://hindi.speakingtree.in/allslides/kalyug-predictions-according-to-bhagwat-puran|शीर्षक=भगवत पुराण के अनुसार कलयुग और कल्कि से जुड़ी भविष्यवाणियां । bhagwat puran predictions related to kalyu|संकेतस्थळ=hindi.speakingtree.in|भाषा=hi|अॅक्सेसदिनांक=2019-09-14}}</ref>
# कलियुगाच्या शेवटी, फक्त तीव्र वादळ व भूकंप होतील. लोक घरात राहणार नाहीत. लोक खड्डा खणतील. पृथ्वीचे तीन फूट म्हणजेच सुमारे साडेचार फूट पृथ्वीवरील सुपीक भाग नष्ट होईल.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://m.dailyhunt.in/news/india/hindi/janman+tv-epaper-janmantv/jab+aaegi+pralay+to+hoga+aisa+purano+me+bataya+gaya+hai+mahavinash+ka+vo+din-newsid-113904317|शीर्षक=जब आएगी 'प्रलय' तो होगा ऐसा, पुराणों में बताया गया है महाविनाश का वो दिन - Janman TV|संकेतस्थळ=Dailyhunt|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2019-09-14}}</ref>
# ब्रह्मवैवर्त पुराणानुसार कलियुगात अशीही वेळ येईल जेव्हा मनुष्याचे वय खूपच कमी असेल, युवावस्था संपेल. [[कलि (राक्षस)|कलीच्या]] प्रभावामुळे, प्राण्यांचे शरीर लहान, क्षीण आणि आजार होण्यास सुरवात होईल.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://hindi.webdunia.com/sanatan-dharma-article/when-will-the-end-of-kaliyuga-116072800075_1.html|शीर्षक=क्या होगा कलियुग के अंत में, जानिए...|last=Webdunia|संकेतस्थळ=hindi.webdunia.com|भाषा=hi|अॅक्सेसदिनांक=2019-09-14}}</ref>,
# पद्म पुराणात (६.७१.२७९.२८२) असे म्हटले आहे की भगवान कल्कि कलीचे युग संपवतील आणि सर्व दुष्ट म्लेच्छाचा<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-08-02|title=Mleccha|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Mleccha&oldid=909038861|journal=Wikipedia|language=en}}</ref>विनाश करतील आणि अशा प्रकारे जगाची वाईट स्थिती नष्ट करतील. कलियुगात कल्कि नारायण हातात अग्नितलवारतलवार घेऊन तेजस्वी शुभ्र घोड्यावर स्वार होऊन प्रकट होईल[[कलि (राक्षस)|.कलिचा (]]<nowiki/>राक्षसाचा) विनाश करुन [[सत्य युग|सत्ययुग]] (सतयुग) सुरुवात होईल.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://iskconbirmingham.org/the-next-incarnation-of-god|शीर्षक=The Next Incarnation of God -|last=says|पहिले नाव=Renu|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2019-09-10}}</ref>
# गरुड, भागवत, विष्णु पुराणात दहा अवतारांची यादी आहे. त्यांत कल्की दहाव्या क्रमांकावर आहे. कलियुगच्या शेवटी दिसणारा अवतार म्हणून त्याचे वर्णन केले आहे.हिन्दुधर्मानुसार कलियुगाचा काळ शेवट असून आणि अधर्माचा नाश करत देवदत्त नावाचा शुभ्र घोड्यावर स्वार होऊन कल्की येईल<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-09-04|title=Kalki|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Kalki&oldid=913974398|journal=Wikipedia|language=en}}</ref>
 
 
दाक्ष्यं कुटुंबभरणं यशोऽर्थे धर्मसेवनम् ।
 
एवं प्रजाभिर्दुष्टाभिः आकीर्णे क्षितिमण्डले ॥ ७ ॥
 
ब्रह्मविट्क्षत्रशूद्राणां यो बली भविता नृपः ।
 
प्रजा हि लुब्धै राजन्यैः निर्घृणैः दस्युधर्मभिः ॥ ८ ॥
 
आच्छिन्नदारद्रविणा यास्यन्ति गिरिकाननम् ।
 
शाकमूलामिषक्षौद्र फलपुष्पाष्टिभोजनाः ॥ ९ ॥
 
 
अर्थ - कुटुंबाचे पालन-पोषण हे चातुर्य समजले जाईल. कीर्ती मिळविण्यासाठी धर्माचरण केले जाईल. अशा प्रकारे पृथ्वी जेव्हा अशा दुष्टांनी भरून जाईल, तेव्हा ब्राह्मण, क्षत्रिय , वैश्य आणि शूद्र यांपैकी जो बलाढ्य असेल, तोच राजा होईल. त्या काळात लुटारूसारखे लोभी व क्रूर राजे प्रजेचे धन व बायका पळवतील. त्यांना भिऊन प्रजा डोंगर-दर्‍यात किंवा जंगलात पळून जाईल. त्यावेळी प्रजा भाजीपाला , कंदमुळे, मांस, मध, फळे-फुले आणि बिया इत्यादी खाऊन आपले पोट भरील. (७-९)
 
 
====== हिंदू धर्मात ======
पद्म पुराणात (६.७१.२७९.२८२) असे म्हटले आहे की भगवान कल्कि कलीचे युग संपवतील आणि सर्व दुष्ट म्लेच्छाचा<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-08-02|title=Mleccha|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Mleccha&oldid=909038861|journal=Wikipedia|language=en}}</ref>विनाश करतील आणि अशा प्रकारे जगाची वाईट स्थिती नष्ट करतील. कलियुगात कल्कि नारायण हातात अग्नितलवार घेऊन तेजस्वी शुभ्र घोड्यावर स्वार होऊन प्रकट होईल[[कलि (राक्षस)|.कलिचा (]]<nowiki/>राक्षसाचा) विनाश करुन [[सत्य युग|सत्ययुग]] (सतयुग) सुरुवात होईल.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://iskconbirmingham.org/the-next-incarnation-of-god|शीर्षक=The Next Incarnation of God -|last=says|पहिले नाव=Renu|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2019-09-10}}</ref>
 
गरुड, भागवत, विष्णु पुराणात दहा अवतारांची यादी आहे. त्यांत कल्की दहाव्या क्रमांकावर आहे. कलियुगच्या शेवटी दिसणारा अवतार म्हणून त्याचे वर्णन केले आहे.हिन्दुधर्मानुसार कलियुगाचा काळ शेवट असून आणि अधर्माचा नाश करत देवदत्त नावाचा शुभ्र घोड्यावर स्वार होऊन कल्की येईल
 
<br />
Line ३८ ⟶ ६०:
====== '''शीख धर्मग्रंथात''' श्रीदशमग्रंथांमध्ये <ref>{{जर्नल स्रोत|date=2019-09-04|title=Kalki|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Kalki&oldid=913974398|journal=Wikipedia|language=en}}</ref> ======
सिख धर्म-गुरु गोबिंद सिंह यांनी श्रीदशमग्रंथांमध्ये लिहिले की देव भविष्यात '''Nihakalanki (निहाकलंकी''') अवतार असेल. <br />
 
====== अन्य धर्मात <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://adishakti.org/prophecies/18_imam_mahdi_has_surfaced.htm|शीर्षक=Imam Mahdi|संकेतस्थळ=adishakti.org|अॅक्सेसदिनांक=2019-09-14}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=ir3zDQAAQBAJ&pg=PT221&redir_esc=y#v=onepage&q&f=false|title=Religious Pluralism and Interreligious Theology: The Gifford Lectures--An Extended Edition|last=Perry|first=Schmidt-Leukel|date=2017-02-16|publisher=Orbis Books|isbn=9781608336951|language=en}}</ref>======
 
'''हज़रत इमाम महदी''';- '''[[अहमदिया]]''' (Ahmadiyya) हा एक [[इस्लाम|इस्लामच्या]] [[इस्लाम धर्माचे संप्रदाय|सुन्नी पंथाचा उपसंप्रदाय]] आहे.'''-''' अहमदिया '''[[मुसलमान]] लोक''' हज़रत इमाम महदीला भविष्यात येणारा ईश्वर मानतात,
 
इमाम महदी असुर [[:en:Al-Masih_ad-Dajjal|दज्जालचा]] विनाश करेल असे अहमदिया मुसलमान सांगतात <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://muslimskeptic.com/2018/07/01/%e0%a4%b6%e0%a5%81%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%94%e0%a4%b0-%e0%a4%a6%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b2/|शीर्षक=शुबहात और दज्जाल|last=Hussain|पहिले नाव=Md Adil|दिनांक=2018-07-01|संकेतस्थळ=The Muslim Skeptic|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2019-09-14}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://ahmadianswers.com/jesus/misquotehadith/dajjal/|शीर्षक=AhmadiAnswers {{!}} Dajjal And Gog And Magog|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2019-09-14}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://thecult.info/blog|शीर्षक=Ahmadiyya|last=Farhan|संकेतस्थळ=Ahmadiyya|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2019-09-14}}</ref>
 
[[येशू ख्रिस्त|'''येशु मसीह-''']] [[बायबल]] [[ख्रिश्चन]] [[धर्मग्रंथ|धर्मग्रंथामध्ये]] प्रकटीकरण १९:११-१६ मध्ये ( ख्रिस्त ऑन व्हाईट हॉर्स ; Christ on a White Horse) असे वर्णन केले<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.biblegateway.com/passage/?search=Revelation%2019:11-16&version=NKJV;ERV-MR|शीर्षक=Revelation 19:11-16 NKJV;ERV-MR - Christ on a White Horse - Now I saw - Bible Gateway|संकेतस्थळ=www.biblegateway.com|ॲक्सेसदिनांक=2018-11-20}}</ref> [[येशू ख्रिस्त|'''येशु मसीह''']] [[:en:Antichrist|ख्रिस्तविरोधी]] सैतानाचा<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://daybuk.ru/mr/satans-face-why-does-god-allow-evil/|शीर्षक=सैतान चे चेहरे. देव दुष्टांना परवानगी देतो का? सैतान कुठून आला|संकेतस्थळ=daybuk.ru|अॅक्सेसदिनांक=2019-09-14}}</ref> ([[ल्यूसिफर]] Lucifer
 
) विनाश करेल.
 
'''मैत्रेय'''<ref>{{जर्नल स्रोत|date=2018-11-16|title=मैत्रेय बुद्ध|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AF_%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7&oldid=4009090|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref> - [[गौतम बुद्ध|बुद्ध]] बौद्ध ग्रंथातही कल्किन चक्रीन <ref>{{जर्नल स्रोत|date=2019-09-04|title=Kalki|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Kalki&oldid=913974398|journal=Wikipedia|language=en}}</ref> असे नाव आढळते. तिब्बती बौद्ध धर्मात, कालचक्र-तंत्रात<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=zaC4CgAAQBAJ&pg=PA202&redir_esc=y#v=onepage&q&f=false|title=Buddhism in Practice: Abridged Edition|last=Jr|first=Donald S. Lopez|date=2015-11-24|publisher=Princeton University Press|isbn=9781400880072|language=en}}</ref> २५ राज्यकर्ते स्वर्गीय शंभल कडून असे वर्णन केले<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-09-04|title=Kalki|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Kalki&oldid=913974398|journal=Wikipedia|language=en}}</ref>
 
 
== कल्कि पत्नि पद्मा ==
Line ९९ ⟶ १३५:
काही जण शम्भलला चीनच्या गोबी वाळवंटात मानतात, जेथे मानव पोहोचू शकत नाहीत. काही वृंदावनमध्ये विश्वास करतात.
 
*शम्भल <ref>{{जर्नल स्रोत|date=2018-10-14|journal=विकिपीडिया|language=hi|शीर्षक=शम्भल|दुवा=https://hi.wikipedia.org/w/index.php?शीर्षक=%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%B2&oldid=3965501}}</ref>हिंदू धर्मात आणि तिबेटी बौद्ध परंपरेत, शम्भल (संस्कृत : शम्भलः ; तिब्बती भाषा : བདེ་འབྱུང, Wylie: bde 'byung; चीनी भाषा : 香巴拉; फिनयीन : xiāngbālā) हे एक पौराणिक शहर आहे.
 
हे शहर ८४ कमलदलानी बनलेले आहे, जे [[कमळ]]ासारखे आणि बर्फाच्छादित पर्वतांनी घसरलेले आहे. त्याच्या मध्यभागी शंभल राजाचा महल आहे. काही ग्रंथांमध्ये शंभलला शांग्री-ला असे म्हणतात.
 
<br />
 
== इतर धर्म ==
 
हे शहर ८४ कमलदलानी बनलेले आहे, जे [[कमळ]]ासारखे आणि बर्फाच्छादित पर्वतांनी घसरलेले आहे. त्याच्या मध्यभागी शंभल राजाचा महल आहे. काही ग्रंथांमध्ये शंभलला शांग्री-ला असे म्हणतात.
इमाम महदी - अहमदिया (महंमद पैगंबरालाच काहीजण कल्की मानतात)
 
<br />
मसीहा - [[ख्रिश्चन]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.biblegateway.com/passage/?search=Revelation%2019:11-16&version=NKJV;ERV-MR|शीर्षक=Revelation 19:11-16 NKJV;ERV-MR - Christ on a White Horse - Now I saw - Bible Gateway|संकेतस्थळ=www.biblegateway.com|ॲक्सेसदिनांक=2018-11-20}}</ref>
 
{{विस्तार}}
मैत्रेय - [[गौतम बुद्ध|बुद्ध]]<ref>{{जर्नल स्रोत|date=2018-11-16|title=मैत्रेय बुद्ध|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AF_%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7&oldid=4009090|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref> {{विस्तार}}
 
== संदर्भ यादी ==