"नारळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Changed'खोब्रायला' into 'खोबर्याला'
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
एकाक्ष नारळ
ओळ १०:
हिंदूंसह आशियातील अनेक श्रद्धावान नारळ हे [[फळ]] पवित्र मानतात. त्याला धार्मिक कार्यात वापरताना [[श्रीफळ]] म्हणतात. नारळचा वापर सगळ्यात जास्त मंदिरांमध्ये केला जातो. दिवाळी, दसरा, गणपती पूजा या दिवशी देवाला मोठ्या प्रमाणात नारळ अर्पण केले जातात. या झाडाला इच्छापूर्तीचे झाड असेही म्हटले जाते, कारण या झाडाच्या सगळ्या अगांचा उपयोग करता येतो.
 
====== ्षएकाक्ष नारळ ======
नारळाला साधारणपणे तीन डोळे असतात, म्हणून त्याला शंकराचे प्रतीक समजतात. बुडाशी एकच भोक किंवा डोळा असलेल्या नारळास ''एकाक्ष नारळ'' म्हणतात. असा नारळ सापडणे शुभशकुन समजले जाते.नारळ हे खूप महत्वाचे मानले जातात.
 
विष्णुपुराणात एकाक्ष नारळ श्री लक्ष्मी चे प्रतीक आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://hindi.webdunia.com/astrology-articles/ekakshi-nariyal-ki-pooja-117060400036_1.html|शीर्षक=एकाक्षी नारियल : श्री और समृद्धि देता है यह श्रीफल|last=रिछारिया|पहिले नाव=पं हेमन्त|संकेतस्थळ=hindi.webdunia.com|भाषा=hi|अॅक्सेसदिनांक=2019-09-12}}</ref>
[[चित्र:Florida Keys Coconut Palm.jpg|thumb|शहाळी]]
 
दिवाळी आणि कोजागरी पौर्णिमामध्ये लक्ष्मी पुजामध्ये बंगाली समाजातील लोक '''लोख्खी''' पूजामध्ये शहाळी वा ताजे नारळ वापरतात. तांबे कलश किंवा मातिचा कुंभावर आणि शहाळीनारळावर [[सिंदूर|सिंदूराने]] [[बंगाली स्वस्तिक|बंगाली हिंदु स्वस्तिक]] चिन्ह जे मध्यमा बोटाने आणि लाल सिंदूर लेपाचा वापर करून काढला जातो काढतात . या दिवशी भक्तीने शंख सहित लक्ष्मीनारायणाची पूजा करतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://lajjagauree.blogspot.com/2016/09/bengali-swastika.html|शीर्षक=Lajja Gauri: Swastika Symbol in Bengal, a state in India|last=Unknown|दिनांक=2016-09-21|संकेतस्थळ=Lajja Gauri|अॅक्सेसदिनांक=2019-09-12}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://saffronstreaks.com/festivals-occasions/kojagari-lakshmi-puja-rituals-believes-and-the-divine-bengali-feast-platter/|शीर्षक=Kojagari Lakshmi puja – rituals, believes and the divine Bengali feast platter|संकेतस्थळ=saffronstreaks|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2019-09-12}}</ref>
<br />[[चित्र:Florida Keys Coconut Palm.jpg|thumb|शहाळी]]
 
==माडी==
"https://mr.wikipedia.org/wiki/नारळ" पासून हुडकले