"नरहरी सोनार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १०:
देवा तुझा मी सोनार । तुझ्या नामाचा व्यवहार ।।
 
नरहरी महाराजांचा जन्मच हरि-हराचा वाद मिटविण्यासाठी झाला. नरहरी महाराजांच्या घराण्याचे मूळ पुरुष रामचंद्र सदाशिव सोनार (महामुनी) होते असे असे म्हटले आहे. संत नरहरी सोनार यांचे मुळ आडनावं महामुनी, गोत्र सनातन, शाखा यजुर्वेद विश्वब्राम्हण असून त्यांची समाधी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरा समोर आहे, समाधी ची पूजा अर्चना वंशज श्री महामुनी यांचे तर्फे केली जाते.संत नरहरी सोनार हे वडिलोपार्जित सुवर्णकाम करीत असल्याने त्यांचे आडनावंपुढेआडनाव पुढे सोनार असे झाले.पंढरपूर येथे त्यांचे वंशज श्री प्रमोद दिगंबरराव महामुनी यांचे वडिलोपार्जित विश्वकर्मा निवास म्हणून जुने घर आहे, नरहरी महाराजांच्या पादुका आणि देव पूजेतील पितळी विठ्ठल मूर्ती त्यांचे कडे असून षोडशोपचारे पूजा केली जाते. वंशज श्री प्रमोद महामुनी हे पौरोहित्य करतात.
 
==चित्रपट==