"कल्की अवतार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो विष्णुधर्मोत्तर
No edit summary
ओळ २:
केशव, [[नारायण]], माधव, गोपाळ, [[गोविंद]], हरि, जनार्दन, अच्युत, पुरुषोत्तम, पद्मनाभ.|या_देवतेचे_अन्य_अवतार=[[मत्स्य अवतार|मत्स्य]], [[कूर्म अवतार|कूर्म]], [[वराह अवतार|वराह]], [[नृसिंह अवतार|नृसिंह]], [[वामन अवतार|वामन]], [[परशुराम अवतार|परशुराम]], [[राम अवतार|राम]], [[कृष्ण अवतार|कृष्ण]], [[बुद्ध अवतार|गौतम बुद्ध]],|या_अवताराची_मुख्य_देवता=[[नारायण]] [[माधव]]|नामोल्लेख_धार्मिक_साहित्य=[[भगवद्‌गीता | श्रीमद भागवत]], [[विष्णु पुराण]] [[कल्कि पुराण]]
[[दशावतार]]|मुख्य_तीर्थक्षेत्रे=|तळटिपा=|उत्तराधिकारी=सत्ययुग}}
'''कल्कि अवतार''' ('''Sanskritसंस्कृत''': कल्कि अवतार) हा [[विष्णु|श्रीविष्णूचा]] भविष्यात येणारा अवतार मानला जातो. पुराणनुसार कलियुगात पाप वाढल्यावार आणि पापाने परिसीमा गाठल्यावर दुष्टांचा संहार करण्याकारिता विष्णू हा अवतार घेईल.अशांत जगाला शांती देईल. कलि-युगाच्या शेवटी, म्हणजेच खर्‍या ऐतिहासिक काळाच्या शेवटी पौराणिक कालक्रमानुसार घडेल .
 
कलियुगाचा कालावधी ४,३२,००० वर्षे आहे, विद्वानांच्या संशोधनानुसार, इसवी सन पू्र्व ३,१०२ या वर्षी कलियुग सुरू झाले. उदा संख्याशास्त्रानुसार (३,१०२+२०१९=५१२१)
 
[[कलि युग|कलियुग]]ाच्या अंतवेळी संपूर्ण जगात मोठा [[भूकंप]], [[सुनामी]] (प्रलय) येऊन विष्णू, कल्कि नारायण हा देवदत्त नावाचा तेजस्वी शुभ्र घोड्यावर स्वार होऊन प्रकट होईल व . [[कलि (राक्षस)|.कलि राक्षसाचा]] विनाश करेल.त्याची पत्नि [[पद्मा]] (लक्ष्मी) आहे.
 
== व्युत्पत्तिशास्त्र ==
== व्युत्पत्ति ==
'''कल्कि''' हे नाव (काळ अनंतकाळ) आधारित आहे, ज्याचा अर्थ "वेळ" (कलियुग) आहे. कल्कीचा शाब्दिक अर्थ "सशक्त आवाज" आहे. महाभारत हस्तलिखिते (उदा. G3.6 हस्तलिखित) सापडली आहेत, जिथे संस्कृत श्लोकांमध्ये "कल्की" ऐवजी अवताराचे नाव "कार्की" असे आहे.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-08-16|title=Kalki|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Kalki&oldid=911120030|journal=Wikipedia|language=en}}</ref> '''कल्की''' , ज्याला कल्किन किंवा '''कार्की''' देखील म्हटले जाते , हे वैष्णव विश्वलोकशास्त्रातील अंतहीन चक्र (कृतयुग वा सत्ययुग) चार कालखंडांपैकी एक कलियुगा संपवण्यासाठी विष्णूचा दहावा अवतार आहे. पुराणात त्याचे पुनरुज्जीवन करणारा अवतार म्हणून वर्णन केले आहे<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.quora.com/Is-the-Kalki-avatar-true|शीर्षक=Is the Kalki avatar true? - Quora|संकेतस्थळ=www.quora.com|अॅक्सेसदिनांक=2019-08-31}}</ref>
 
"कल्की" संस्कृतमध्ये कमळांचे फूल जसे " चिखलामधुन-उत्पत्ति " असेही वर्णन केले आहे . आपल्या सर्वांना माहित आहे की कमळ एक आहे विष्णूचे प्रमुख प्रतीक आहे
'''दुसरे अर्थ''' अंधाराचा नाश, कल्मषनाशक<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B7|शीर्षक=कल्मष - विक्षनरी|संकेतस्थळ=hi.wiktionary.org|ॲक्सेसदिनांक=2019-08-21}}</ref>(पापनष्ट ) घाण विनाश करणारा
 
'''दुसरे अर्थ''' अंधाराचा नाश, कल्मषनाशक<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B7|शीर्षक=कल्मष - विक्षनरी|संकेतस्थळ=hi.wiktionary.org|ॲक्सेसदिनांक=2019-08-21}}</ref>(पापनष्ट ) घाण विनाश करणारा, '''कल्की''' (संस्कृत कलकी, संस्कृत कल्किन् पासून ) ज्याचा अर्थ दु: ख व अंधाराचा नाश करणारा' किंवा 'अज्ञानाचा नाश करणारा' . संस्कृतमधील आणखी एक व्युत्पत्तिशास्त्र म्हणजे 'पांढरा घोडा'.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.wisdomlib.org/definition/kalki|शीर्षक=Kalki, Kalkī: 11 definitions|last=www.wisdomlib.org|दिनांक=2009-04-11|संकेतस्थळ=www.wisdomlib.org|अॅक्सेसदिनांक=2019-08-31}}</ref>
कल्की अवतार (देवनागरी : कल्कि अर्थ; 'अनंतकाळ,' 'पांढरा घोडा' किंवा 'घाण विनाश') हा विष्णूचा अंतिम अवतार आहे. हा चालू कलियुगाच्या शेवटी दिसेल असे भाकीत करण्यात आले आहे. धार्मिक ग्रंथ पुराणात कल्की अवतार अनिर्णीत तेजस्वी तलवारीसह ने एक देवदत्त नावाचा शुभ्र घोड्यावर बसून येईल.असे भाकीत आहे असे म्हणतात.
 
कल्की अवतार (देवनागरी : कल्कि अर्थ; 'अनंतकाळ,' 'पांढरा घोडा' किंवा 'घाण विनाश') हा विष्णूचा अंतिम अवतार आहे. हा चालू कलियुगाच्या शेवटी दिसेल असे भाकीत करण्यात आले आहे. धार्मिक ग्रंथ पुराणात कल्की अवतार अनिर्णीत तेजस्वी तलवारीसह ने एक देवदत्त नावाचा शुभ्र घोड्यावर बसून येईल.असे भाकीत आहे असे म्हणतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://ashokkoul.blogspot.com/2018/04/kalki.html|शीर्षक=THE BITTER TRUTH: Kalki|last=Ashokkoul|दिनांक=2018-04-18|संकेतस्थळ=THE BITTER TRUTH|अॅक्सेसदिनांक=2019-08-31}}</ref>
 
<br />
 
== कल्कि पत्नि पद्मावतिपद्मा ==
 
*इयं मम प्रिया लक्ष्मीः सिंहले संभविष्यति
Line २८ ⟶ ३०:
 
== हिंदू धर्मात ग्रंथामध्ये वर्णन ==
विष्णुधर्मोत्तर पुराण ,कलियुगात कल्कि नारायण हातात अग्नितलवार घेऊन तेजस्वी शुभ्र घोड्यावर स्वार होऊन प्रकट होईल[[कलि (राक्षस)|.कलिचा (]]<nowiki/>राक्षसाचा) विनाश करुन [[सत्य युग|सत्ययुग]] (सतयुग) सुरुवात होईल.कल्की पुराणानुसार भगवान विष्णु कल्कि रूपात अवतारेल .कल्की पुराणानुसार भगवान विष्णु कल्कि रूपात अवतारेल . कल्कि अवतार कलियुग व सतयुगच्या संधिकाल मध्ये होईल.शास्त्रवचनांनुसार काल्की स्वर्गातून खाली उतरताना तेजस्वी प्रकाश म्हणून प्रकट झाला आहे..
 
गरुड, भागवत, विष्णु पुराणात दहा अवतारांची यादी आहे. त्यांत कल्की दहाव्या क्रमांकावर आहे. कलियुगच्या शेवटी दिसणारा अवतार म्हणून त्याचे वर्णन केले आहे.
Line ३४ ⟶ ३६:
हिन्दुधर्मानुसार कलियुगाचा काळ हा काळोखाचा आणि अव्यवस्थित अवस्थेचा असून त्याचा शेवट करीत आणि अधर्माचा नाश करत देवदत्त नावाचा शुभ्र घोड्यावर स्वार होऊन कल्की येईल. केला.[[कल्की अवतार|कल्की]]चा स्वभाव सर्वोच्च दैवी आहे. जे दैवी गुणांनी पूर्ण आहेत ते केले ते पांढरा घोड्यांवर आहेत. देवाचा रंग पांढरा आहे, परंतु तो क्रोधित झाला की काळा ,क्रोधाग्नि होतो.
 
<br />
== श्रीमद्भागवतपुराणम् /स्कन्धः १२/ अध्यायः२<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://sa.wikisource.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%AE%E0%A5%8D/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%83_%E0%A5%A7%E0%A5%A8/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%83_%E0%A5%A8|शीर्षक=श्रीमद्भागवतपुराणम्/स्कन्धः १२/अध्यायः २ - विकिस्रोतः|संकेतस्थळ=sa.wikisource.org|ॲक्सेसदिनांक=2019-08-28}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://satsangdhara.net/bhp/bhp12-02.htm|शीर्षक=श्रीमद् भागवत पुराण - स्कन्द बारावा - द्वितीयोऽध्यायः|संकेतस्थळ=satsangdhara.net|अॅक्सेसदिनांक=2019-08-28}}</ref>==
'''इत्थं कलौ गतप्राये जनेतु खरधर्मिणि । धर्मत्राणाय सत्त्वेन भगवान् अवतरिष्यति ॥ १६ ॥'''
Line ९८ ⟶ १००:
मसीहा - [[ख्रिश्चन]]<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.biblegateway.com/passage/?search=Revelation%2019:11-16&version=NKJV;ERV-MR|शीर्षक=Revelation 19:11-16 NKJV;ERV-MR - Christ on a White Horse - Now I saw - Bible Gateway|संकेतस्थळ=www.biblegateway.com|ॲक्सेसदिनांक=2018-11-20}}</ref>
 
मैत्रेय - [[गौतम बुद्ध|बुद्ध]]<ref>{{जर्नल स्रोत|date=2018-11-16|title=मैत्रेय बुद्ध|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AF_%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7&oldid=4009090|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref> {{विस्तार}}
 
== संदर्भ ==
[[वर्ग:दशावतार]]
<references /><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.ismaili.net/Source/nikakalki.html|शीर्षक=THE COMING OF NIKALANK AVATAR: A MESSIANIC THEME IN SOME SECTARIAN TRADITIONS OF NORTH-WESTERN INDIA|संकेतस्थळ=www.ismaili.net|ॲक्सेसदिनांक=2018-11-20}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://blog.kalkimahaavatar.in/|शीर्षक=Kalki Avatar {{!}} Kalki Maha Avatar {{!}} Meditation Center|संकेतस्थळ=Kalki Avatar {{!}} Kalki Maha Avatar {{!}} Meditation Center|ॲक्सेसदिनांक=2018-11-20}}</ref>{{दशावतार}}
[[वर्ग:विष्णु]]
<references />{{दशावतार}}