"सेवाग्राम जंक्शन रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो ह्या पानात लिहिलेल्या मजकूराला वाढवण्याची गरज आहे.
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३०:
| longd = 78 | longm = 37 | longs = 05.9 | longEW = E
}}
'''सेवाग्राम जंक्शन''' हे [[भारत]] देशाच्या [[वर्धा]] जिल्ह्यामधील एक मुख्य [[रेल्वे स्थानक]] आहे. [[भारतीय रेल्वे]]चा पूर्व-पश्चिम धावणारा [[हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग]] या स्थानकावरून जातो. हे स्थानक [[वर्धा रेल्वे स्थानक|वर्धा स्थानकापासून]] फक्त ३ किमी अंतरावर आहे. [[सेवाग्राम रेल्वे स्थानक]] हे [[दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्ग]]ावरही आहे. येथून रेल्वेचा एक फाटा मुंबईकडे जातो तर एक चेन्नईकडे. येथे ८२ गाड्या थांबतात. येथून कोणत्याही गाड्या सुरू होत नाहीत अथवा येथे समाप्त होत नाहीत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://indiarailinfo.com/departures/sewagram-junction-segm/19|शीर्षक=Sewagram Station - 82 Train Departures CR/Central Zone - Railway Enquiry|last=M|पहिले नाव=Yash|संकेतस्थळ=indiarailinfo.com|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2018-12-29}}</ref>
 
[[महात्मा गांधी|महात्मा गांधींचा]] [[सेवाग्राम]] आश्रम येथून जवळच स्थित आहे.