"मनाचे श्लोक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विकिस्रोत}}
 
{{हिंदू धर्मग्रंथ}}
 
’मनाचे श्लोक’ हे [[समर्थ रामदास| समर्थ रामदास स्वामींनी]] रचलेले मानवी मनास मार्गदर्शनपर असे पद्य आहे. या मनाच्या श्र्लोकांची रचना समर्थ रामदासांनी केली.{{संदर्भ हवा}}
ओळ १४:
*’मनाचे श्लोक’ - ल.रा. पांगारकर - इ.स. १९२४
* सार्थ मनाचे श्र्लोक - ज्ञानेश्वर तांदळे
* मनाच्या श्‍लोकातून मनःशांती - [[सुनील चिंचोलकर]]
* समर्थ रामदासविरचित मनाचे श्लोक - डॉ. [[र.रा. गोसावी]]
* सार्थ मनाचे श्र्लोक - केशव विष्णू बेलसरे
ओळ २०:
 
===इतर भा़ांतील अनुवाद===
* मन-समझावन (इ.स. १७५८) - भाषा दखनी (उर्दू) -(स्वैर रूपांतर) अनुवाद : शाह तुराब (जन्म : :१६९५; मृत्यू : १७८३)
 
शाहतुराब हे सूफी धर्म प्रचालकप्रचारक होते. ते स्वतःस हुसेनी ब्राह्मण म्हणवत. शाह तुराब हे सूफी संप्रदायाच्या प्रचारार्थ दक्षिणेत आधी तिरुवन्नमलाई (तामिळनाडू) व पुढे कर्नाटकात गेले.
दक्षिण भ्रमंतीत शाह तुराब तंजावरला पोहोचले तेव्हा तिथंतिथे प्रतापसिंगराजे भोसले (१७३९-६३) अधिपती होते. तंजावरच्या वास्तव्यात शाह तुराब तेथील रामदासांच्या मठात गेले. तिथेच मनाच्या श्लोकाची पोथी त्यांच्या पाहण्यात आली. त्यांनी ती वाचली व तेथे असतानाच तिचा दखनीत अनुवाद केला.<ref>{http://www.lokprabha.com/20110325/dastan.htm दाँस्तॉदास्ताँ ए दक्खान - धनंजय कुळकर्णी यांचा साप्ताहिक लोकप्रभा मधील लेख] दिनांक ६ जून २०१३ रात्रौ १२ वाजून ४५ मिनिटांनी जसा दिसला.</ref>
 
==गायनगायनस्वरूपात मनाचे श्लोक (अल्बम्स) - गायक/गायिका==
* [[अनुराधा पौडवाल]]
* [[रवींद्र साठे]] आणि गायिका [[आशा खाडिलकर]] यांनी स्वरबद्धगायलेल्या केलेल्या ध्वनिफितीमध्येध्वनिफितींमध्ये नागपूरच्या रेणुका देशकर यांनीयांचे निरूपण केले आहे
* [[श्रीधर फडके]]
 
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
 
== श्लोक==
गणाधीश जो ईश