"अकलूज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ५७:
या परिसरामध्ये फळ बागा असल्या मुळे मंदिराची सुंदरता असून मन प्रसन्न करणारे वातावरण आहे.
अकलूज पासून 3 कि. मी वर शंकरनगर या ठिकाणी शिवपर्वती पर्यटन स्थळ आहे.. येथे महादेव शंकर याचे मंदिर आहे. वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा म्हणजे येथे महाशिवरात्री या दिवशी उत्सव खूप मोठ्या प्रमाणावर साजरा होत असताना दिसून येतो.
 
'''अकलूज पासून जवळ असलेली पर्यटन स्थळे''' :-'''
 
वेळापूर हे आळंदी-पंढरपूर या श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखी मार्गावर वसलेले एक ऐतिहासिक गांव आहे. या गावापासून श्री क्षेत्र पंढरपूर हे केवळ ३२ कि.मी., श्री क्षेत्र सिद्धरामेश्‍वर (सोलापूर) १०० कि.मी., श्री क्षेत्र तुळजापूर १५० कि.मी., श्री क्षेत्र अक्कलकोट १५० कि.मी., शिखर शिंगणापूर (मोठा महादेव) ५० कि.मी., श्री क्षेत्र गोंदवले ६० कि.मी., निरा-भिमा या पवित्र नद्यांच्या संगमावरील श्री क्षेत्र निरा-नरसिंहपूर २५ कि.मी., जैन धर्मियांचे क्षेत्र दहिगांव हे ५० कि.मी. अंतरावर आहे तर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित झालेले अकलूज हे १० कि.मी. अंतरावर आहे. अकलूजमध्ये श्री अकलाई, आनंदी गणेश, शिवपार्वती मंदिर, श्रीराम मंदिर, श्री साईबाबा मंदिर, यांच्यासह शिवसृष्टी, सयाजीराजे वॉटर पार्क, शिवामृत गार्डन, विद्युत कारंजे अशी पर्यटन स्थळे ही आहेत.
 
Line ६९ ⟶ ७१:
== शिक्षण संस्था ==
1. शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज
 
2. शिवरत्न संस्था, अकलूज
 
3. श्रीराम शिक्षण संस्था, पाणीव
 
 
<br />
"https://mr.wikipedia.org/wiki/अकलूज" पासून हुडकले