"चंद्रपूर जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१८३ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (Bot: Migrating 14 langlinks, now provided by Wikidata on d:Q1797274)
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
'''महत्वाचे उद्योग'''- जिल्ह्यात बल्लारशहा कागद उद्योग, [[कोळसा]] खाणी, महाराष्ट्र राज्य औष्णिक विद्युतनिर्मिती व सिमेंट (अल्ट्राटेक, अंबुजा, माणिकगड व ए.सी.सी) हे महत्त्वाचे उद्योग आहेत. [[मुरलीधर देवीदास आमटे|बाबा आमटेंचा]] आनंदवन आश्रम याच जिल्ह्यात आहे. [[ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प|ताडोबा व्याघ्रप्रकल्प]] हे या जिल्ह्याचे अजून एक वैशिष्ट्य आहे.
 
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- रामाळा व जुनोना [[तलाव]], [[महाकाली (चंद्रपूर)|श्री महाकाली माता मंदीर (चंद्रपूर)]], [[घोडाझरी प्रकल्प]], सातबहिणी तपोवन (नागभीड), अड्याळ टेकडी (ब्रम्हपुरी), रामदेगी (चिमूर) आसोला मेंढा तलाव ( सावली) विंजासन लेणी, गवराळा गणपती ( दोन्ही भद्रावती ) व '''ताडोबा अंधारी व्याघ्र अभयारण्य व राष्ट्रीय उद्यान प्रकल्प'''
 
== जिल्ह्या्तील तालुके ==
अनामिक सदस्य