"माया संस्कृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पाहा: समानीकरण, replaced: हे ही → हे सुद्धा
No edit summary
ओळ १:
माया [[संस्कृती]] ही [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] खंडातील एक [[प्राचीन संस्कृती]] आहे. या संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने [[दक्षिण अमेरिका]] खंडात झाला. मेक्सिको देशाच्या खालील भागात पसरलेल्या शहरांचे भग्न अवशेष आढळून येतात. स्पॅनिश आक्रमकांनी या संस्कृउतीचा सर्वनाश केला. त्यातील एका ख्रिस्ती धर्मप्रसारकाने इ.स.पू. १५५० च्या सुमारास काही माहिती नष्ट होतांना नोंदवून ठेवली त्यानुसार माया संस्कृतीच्या इतिहासाची माहिती घेता येते. पण ही अतिशय त्रोटक स्वरूपात उपलब्ध आहे.
 
==लेखन==
माया संस्कृती मध्ये लेखनकला अवगत झाली होती. त्याची रचना क्लिष्ट भासते. माया लिपी अद्याप पूर्णपणे वाचता आलेली नाही.