"सरस्वती नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २७:
पृष्ठीय बदलांमुळे या नदीचा मार्ग उंचावला व नदी लुप्त पावली. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार इ.स.पूर्व ३००० सुमारास ही नदी लुप्त पावली.प्राचीन सरस्वती 'आदि बद्री' पासून निघून [[हरियाणा]], [[राजस्थान]], व [[गुजरात]] या प्रांतातून वाहत जाऊन कच्छच्या रणात समुद्राला मिळत होती. हिमालयातील हिमनगांमुळे तिला पाण्याचा संतत पुरवठा होत होता. त्या काळी [[गंगा]] नदीला प्रयाग येथे जाऊन मिळणारी [[यमुना]] नदी सरस्वती नदीला मिळत होती. तिचे नाव द्रशद्वती नदी होते. शतद्रु म्हणजे [[सतलज]] नदीही सरस्वतीला मिळत होती. यमुना व सतलज यांचे प्रचंड प्रवाह सरस्वतीला मिळत होते. व तिन्ही नद्यांना हिमनग पाण्याचा पुरवठा करत होते.
 
==लुप्त सरस्वती नदी शोधकार्य व सर्वेक्षण<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=EnpjAAAAMAAJ&q=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80+%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80+%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7&dq=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80+%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80+%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjtxqih8NnjAhWEdn0KHWirDHAQ6AEIXTAH|title=Ālocanā|date=2002|publisher=Rājakamala Prakāśana.|language=hi}}</ref>==
==लुप्त सरस्वती नदी शोधकार्य व सर्वेक्षण==
सरस्वती नदी शोध प्रकल्प जनरल सर कनिंगहेम , ऑर्थर ए. मेकडोनल, मी.किथ यासारख्या अभ्यासकानी केला आहे.भारतीय इतिहास संकलन समितीने उपग्रहांद्वारे प्राप्त झालेल्या वैदिक सरस्वतीच्या शुष्क प्रावासाचे विश्वासार्ह नकाशे वापरले आहेत.वैदिक सरस्वती नदी शोध केंद्राची स्थापना करून त्यानंतर चर्चासत्रे,अभियान समिती यांच्याद्वारे हे काम पुढे नेले गेले.पद्मश्री डॉ. वी.श्री. वाकणकर , श्री.मोरोपंत पिंगळे अशा विविध अभ्यासक मंडळींनी या शोधात महत्वाचे योगदान दिले आहे. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=85PNDQAAQBAJ&pg=PA379&dq=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80+%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80+%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjtxqih8NnjAhWEdn0KHWirDHAQ6AEIKjAA#v=onepage&q=%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%20%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80%20%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7&f=false|title=कृतिरूप संघ -दर्शन|last=Sheshadari|first=H. V.|publisher=Suruchi Prakashan|isbn=9788189622008|language=hi}}</ref>वैदिक आणि नंतरच्या काळात साहित्यात ज्या सरस्वती नदीचे उल्लेख विपुल संख्येने आढळतात पण जी भारताच्या आजच्या मानचित्रात दर्शविता येत नाही त्या 'लुप्त वैदिक सरस्वती नदीचा शोध' घेणे आवश्यक ठरले.<ref>लुप्त सरस्वती नदी शोध,वाकणकर , परचुरे (१९९२)</ref>