"सागर देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
'''सागर देशमुख'' हे मराठी नट, चित्रपट अभिनेता व वकील आहेत. '[[भाई - व्यक्ती की वल्ली]] या चित्रपटात त्यांनी [[पु.लं. देशपांडे]] यांची भूमिका साकारली होती. 'वायझेड' हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होता. सध्या ते [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा]] या मालिकेत [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांची भूमिका साकारत आहे. मोहित टाकळकरांनी दिग्दर्शित केलेले 'चहेता' नावाच्या हिंदी नाटकात ते काम करताहेत. 'आसक्त कलामंच' या त्यांच्याच संस्थेचे ते नाटक आहे.
 
त्यांनी भालबा केळकर, [[श्रीराम लागू]] आदी मान्यवरांनी स्थापन केलेल्या 'प्रोग्रेसिव्ह डायनामिक असोसिएशन' या नाट्य संस्थेत २२ दिवसांची नाट्य कार्यशाळा केली होती. तिथेच नाटकाची आवड लागली. त्यानंतर ते नेहमी प्रायोगिक नाटके करत राहिले. त्यांचे वडील वकील होते. मी आयएनएस’ विधि महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. २००३ मध्ये ते वकिलीची परीक्षा पास झाले. वकिलीच्या परीक्षेनंतर [[मुंबई]]त त्यांनी चार व्यावसायिक नाटकांमध्येही काम केले. त्यानंतर पुन्हा पुण्यात येऊन त्यांनी वकिली सुरू केली. ६-७ वर्ष त्यांनी न्यायालयात जाऊन वकिलीचा सराव (प्रॅक्टिस) केला. त्यानंतर ते सोडून लिखाण आणि अभिनयाकडे वळले. हिंदी, मराठी आणि इंग्रजी प्रायोगिक नाटके केली. पुढे जाहिराती आणि चित्रपट केले. त्यांनी ‘पिया बहरुपिया’ नावाचे हिंदी नाटक केले, त्याचा पहिला प्रयोग [[लंडन]]च्या शेक्सपिअर्स ग्लोब थिएटरमध्ये झाला.<ref>