"देवदत्त दाभोळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १:
'''देवदत्त अच्युत दाभोळकर''' (जन्म : कोल्हापूर, [[२३ सप्टेंबर]], [[इ.स. १९१९]] - मृत्यू : सातारा, १७ डिसेंबर, इ.स. २०१०) हे शिक्षणतज्ज्ञ, समाजवादी विचारवंत, वाईच्या प्राज्ञपाठशाळा मंडळाचे सदस्य, [[पुणे विद्यापीठ|पुणे विद्यापीठाचे]]ाचे दहावे कुलगुरु<ref>{{स्रोत बातमी | url=http://www.loksatta.com/navneet-news/curiosity-breeding-of-goats-204153/4/ | शीर्षक=नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत | work=लोकसत्ता | आवृत्ती=बिटा | date=२३ सप्टेंबर २०१३ | accessdate=२५ सप्टेंबर २०१३ | author=संजय वझरेकर | location=मुंबई}}</ref> आणि संस्कृत विषयाचे गाढे अभ्यासक होते.
 
देवदत्त दाभोळकर हे दहा भावंडांमध्ये सर्वात वडील होते. इ.स. १९३६मध्ये ते मुंबई विद्यापीठातून मॅट्रिकच्या परीक्षेत पहिले आले होते. [[मुंबई]]च्या [[एल्फिन्स्टन कॉलेज]]ातून ते एम.एससी. झाले आणि सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजात आधी प्राध्यापक आणि नंतर प्राचार्य झाले. इ.स. १९६० मध्ये त्यांनी सांगलीत [[चिंतामणराव पटवर्धन]] महाविद्यालय काढले आणि ते तेथे प्राचार्य झाले. दाभोळकर पुण्याच्या [[फर्ग्युसन कॉलेज]]चे आणि मुंबईतील [[कीर्ती महाविद्यालय]]ाचेही प्राचार्य राहिले आहत.
 
निवृत्तीनंतर इ.स.१९९०मध्ये ते साताऱ्याला जाऊन स्थायिक झाले होते..
ओळ १५:
 
 
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}