"एस७ एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ २२:
| संकेतस्थळ = [https://www.s7.ru/?language_id=1 www.s7.ru]
}}
[[चित्र:S7 Airlines BoeingB767-33AER 767(VP-300BVH) landing at Domodedovo International Airport.jpg|250 px|इवलेसे|[[दोमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ावर उतरणारे एस७ एअरलाइन्सचे [[बोईंग ७६७]] विमान]]
'''सायबेरिया एअरलाइन्स''' किंवा ''''एस७ एअरलाइन्स''' ({{lang-ru|ПАО «Авиакомпания „Сибирь“»}}) ही [[रशिया]] देशामधील एक [[विमान वाहतूक कंपनी]] आहे. [[नोवोसिबिर्स्क]] ह्या शहरात मुख्यालय असलेली एस७ एअरलाइन्स देशांतर्गत सेवा पुरवणारी रशियामधील सर्वात मोठी विमान कंपनी आहे. एस७ तर्फे रशियासह जगातील एकूण ८७ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवली जाते. एस७ च्या ताफ्यात [[बोईंग]] व [[एअरबस]] बनावटीची ६६ विमाने आहेत. एस७ एअरलाइन्सने २००४ साली [[तुपोलेव]] ह्या सोव्हियेत कालीन कंपनीने बनवलेली सर्व विमाने वापरातून काढून टाकली.