"कापड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर घातली
भर घातली
ओळ ३९:
'''सिंथेटिक'''
 
सिंथेटिक कापड प्रामुख्याने कपड्यांचे उत्पादन तसेच जियोटेक्स्टाइलच्या निर्मितीमध्ये वापरली जातात. पॉलिस्टर फायबरचा वापर सर्व प्रकारच्या कपड्यांमध्ये केला जातो, किंवा कापूस आणि फायबर एकत्र वापरला जातो. कृत्रिम धाग्याच्या कापडात काश्मिरी लोकर कापडाचा समावेश होतो. नायलॉन रेशिम एक फायबर आहे, नायलॉन फायबर मध्ये रस्सी आणि बाह्य कपडे वापरले जातात.
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कापड" पासून हुडकले