"चंद्रशेखर कम्बरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: वर्गवारी using AWB
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
कवी, लेखक, दिग्दर्शक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या कंबार यांनी २०१३ ते २०१८ या कालावधीत अकादमीचे उपाध्यक्षपद भूषविले आहे. हंपी येथील कन्नड विद्यापीठाचे ते पहिले कुलगुरू होते. ते अकादमीच्या नियामक मंडळाचे दहा वर्षांपासून सदस्य आहेत. त्यांना केंद्र सरकारने पद्मश्री सन्मानाने गौरविले आहे. साहित्य अकादमी सन्मान, संगीत नाटक अकादमी सन्मान, कबीर सन्मान व कालिदास सन्मान या महत्त्वाच्या पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत.
 
'''{{लेखनाव}}''' हे साहित्यकार आहेत.
{{विस्तार}}