"बेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Removed 2 times word
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Reverted 1 edit by 2405:204:9719:E30E:0:0:BC0:B0B0 (talk) to last revision by संदेश हिवाळे. (TW)
खूणपताका: उलटविले
ओळ ३:
[[File:Bael (Aegle marmelos) tree at Narendrapur W IMG 4116.jpg|thumb|Bael (Aegle marmelos) tree at Narendrapur W IMG 4116]]
[[File:Bark of Aegle marmelos.jpg|thumb|Bark of Aegle marmelos]]
'''बेल''' (शास्त्रीय नाव: ''Aegle marmelos'', ''एगल मार्मेलोस'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Bael'' , ''बेल'') हा [[दक्षिण आशिया]] व [[आग्नेय आशिया]] या भूप्रदेशांत आढळणारा एक वृक्ष आहे. फुलांमुळे, फळांमुळे प्रसिद्ध असलेले बरेच वृक्ष आहे. केवळ पानांसाठी ओळखले जाणारे थोडेच आहेत. बेल हा वृक्ष त्यापैकी एक आहे. बेल हे वृक्ष त्रिदल [[हिंदू]] धर्मीय भारतीयांच्या मनात उमटलेले आहे. भारतवर्षाचे अनार्य संस्कृतिच्या कालापासून जशे शंकराचे नाते आहे अशे बेलाशीही .
बेलाची जन्मभूमी भारत पण त्याचे शास्त्रीय नाव ‘एगिल ‘या इजिप्त्शियन या देवतेवरून ठेवले गेले.हा ''एगल'' प्रजातीतील एकमेव जातीचा वृक्ष आहे. बेलाचा वृक्ष १८ मीटर उंचीपर्यंत वाढतो.
भारताच्या बहुतेक भागाच्या जंगलात बेलाची झाडे नैसर्गिकरित्या वाढतात.आणि शिवपूजेसाठी अत्याव्यश्यक मानली गेल्यामुळे गावोगावी ,देवाळांजवळ ,उद्यानांमध्ये वाढवली जातात .याच्या त्रिदलाशिवाय शिवपूजा पूर्णच होत नाही असा विश्वास देशभरात आहे .
"https://mr.wikipedia.org/wiki/बेल" पासून हुडकले