"वामन पंडित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎वामन पंडिताची चरित्रे: टंकनदोष सुधरविला, व्याकरण सुधरविले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छो काही छोटे बदल
ओळ २२:
सुवर्णाविणें हें विचारुनि पाहें .. [[:s:चित्सुधा|चित्सुधा]] <br>
 
==उत्तर (वर्तमान) कालीन टीका==
मराठी साहित्यिक [[नामदेव ढसाळ]] यांच्या मतानुसार संत साहित्यानंतरच्या मराठी काव्याचा टप्पा हा "पंत काव्या"चा येतो. या टप्प्याची सुरुवात वामन पंडितांपासून होते. संतांच्या नंतर आलेल्या वामन पंडित, मोरोपंत, रघुनाथ पंडित, विठ्ठल नागेश सामराज या पंडित कवींनी संस्कृत साहित्याप्रमाणे अभिजातवादाची देणगी मराठी भाषेस व साहित्यास दिली. <ref>[http://www.saamana.com/2013/January/05/Samashti.htm दैनिक सामना संकेतस्थळावरील साहित्यिक नामदेव ढसाळ यांचा लेख (सदर : सर्वकाही समष्टीसाठी ) लेख: मुजोरी : ३ अभिजनांच्या वाङ्मयीन अधिसत्तेची (लेख तारीख ५ जानेवारी २०१३ ?)]{{मृत दुवा}} हा लेख दिनांक २५ सप्टे २०१३ रात्रौ १० वाजता जसा अभ्यासला</ref>
 
==जन्म आणि निधन==
जन्म [[नांदेड]] {{संदर्भ हवा}}. महाराष्ट्रीय ज्ञानकोशातील नोंदीनुसार निधन शके १६१७च्या वैशाख महिन्याच्या शु्क्ल पक्षात झाले असे मानतात.<ref>http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-45-30/10434-2013-03-05-04-52-44</ref>. एका नोंदीनुसार त्यांचे निधन चैत्र शु. चतुर्थी इ. स. १६९५ अशी नोंद मिळते.<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2935832.cms</ref> {{दुजोरा हवा}}
 
 
ओळ ३४:
 
==वामन पंडिताची चरित्रे==
वामन पंडितांची चरित्रे अनेकांनी लिहिली आहे. त्यांपैकी राजाराम प्रासादी यांनी शके १५७६ मध्ये लिहिलेले ’भक्तमंजरीमाले’तील चरित्र बरेच विस्तृत आहे. वामनपंडितांबद्दल थोडी फार माहिती समर्थसांप्रदायिक बखरकारांच्या लेखनावरून उपलब्ध होते, पण ती तपासून पहावी लागते. वामनाचे साधार चरित्र लिहिण्याचा प्रयत्न नांदेडचे वि.अं, कानोले यांनी केला आणि तसे चरित्र इ.स.१९६६ साली प्रकाशित केले. त्यात लिहिल्याप्रमाणे नांदेडचे शेष घराणे आपल्या विद्वत्तेबद्दल अनेक शतके प्रसिद्ध होते. या घराण्यात वामन पंडिताचा जन्म विजापूर गावी झाला.
 
शेषांचा मूळ पुरुष रामकृष्णपंत. त्यांच्या विठ्ठल नावाच्या मुलास अनंत आणि मेघनाथ असे दोन पुत्र होते. वामन आणि तिस्सो ही अनंताची मुले. तिस्सोचा पुत्र शिवपंडित ह्याला मूलबाळ नव्हते. त्यामुळे घराण्याचा वारसा वामन अनंताचा नातू म्हणजे वामन पंडितांकडे आला.