"बुद्ध पौर्णिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २३:
}}
''' बुद्ध जयंती''' किंवा '''बुद्ध पौर्णिमा''' हा [[बौद्ध|बौद्ध धर्मीयांचा]] सर्वात महत्त्वाचा सण व उत्सव आहे. हा सण जगभरात विशेषत: भारतात [[वैशाख पौर्णिमा|वैशाख पोर्णिमेच्या]] दिवशी साजरा केला जातो.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=z4gzFFLdBoYC&pg=PA24&dq=Buddha+Purnima&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiN_fmAl9faAhXBMI8KHcbtBbsQ6AEIJjAA#v=onepage&q=Buddha%20Purnima&f=false|शीर्षक=Fasts and Festivals of India|last=Verma|first=Manish|date=2013|publisher=Diamond Pocket Books (P) Ltd.|isbn=9788171820764|language=en}}</ref> या दिवशी तथागत [[गौतम बुद्ध]]ांचा जन्म, ज्ञानप्राप्‍ती व [[महापरिनिर्वाण]] या तीनही घटना झाल्या आहेत.<ref name="अभिव्यक्ति">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा= http://www.abhivyakti-hindi.org/parva/alekh/2008/budhpurnima.htm|शीर्षक= बुद्ध पोर्णिमा |accessmonthday=[[१५ जून]]|accessyear=[[२००९]]|format= एचटीएम|publisher= अभिव्यक्ति|author= मनोहर पुरी|language=हिन्दी}}</ref> आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष व गुरू मानले जाते. बौद्ध धर्मीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या [[चीन]], [[जपान]], [[व्हियेतनाम]], [[थायलंड]], [[भारत]], [[म्यानमार]], [[श्रीलंका]], [[सिंगापूर]], [[अमेरिका]], [[कंबोडिया]], [[मलेशिया]], [[नेपाळ]], [[इंडोनेशिया]] या देशांसह सुमारे १८० देशांतील बौद्ध लोक हा [[सण]] उत्साहात साजरा करतात. यातील अनेक देशात बुद्ध जयंतीची सार्वजनिक सुट्टी असते. भारतात देखील बुद्ध पौर्णिमेनिमित्त सार्वजनिक सुट्टी असते.<ref>{{citebook|शीर्षक=वर्ल्ड रिलिजन्स : ॲन इंट्राॅडक्शन फ़ॉर स्ट्यूडन्ट्स|first=जिनीन डी |last=फ़ाओलर|publisher= ससेक्स ॲकॅडेमिक प्रेस|year= १९९७|isbn=1898723486}}</ref><ref name=":0" />
 
बुद्धजयंतीच्या दिवशीच भृगुजयंती असते.
 
==उत्सवाचे स्वरूप==