"दिनकरराव जवळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
2409:4042:2381:2A92:BA27:DFF3:8F9C:64BF (चर्चा)यांची आवृत्ती 1641662 परतवली.
खूणपताका: उलटविले
ओळ ३७:
 
देशाचे दुश्मन नावाचे पुस्तक बद्दल ल. ब. भोपटकर वकील यांनी जिल्हाधिका-याकडे फिर्याद केली. प्रकाशक केशवराव जेधे आणि प्रस्तावना-लेखक बागडे वकील या तिघांना ताबडतोब पकड- वॉरंटाने कैद करून त्यांची येरवडा जेलमध्ये झटपट रवानगीही झाली.तिघाही आरोपींना शिक्षा झाल्या. त्यावर अपील झाले. अपील चालवण्यासाठी [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. आंबेडकर]] धावून आले. त्यांनी आरोपींची बाजू लढवली आणि तिघाजणांची निर्दोषी सुटका केली.
 
==लेखणीला तलवारीची धार== दिनकरराव जवळकर यांच्या लेखणीला तलवारीची धार होती हे त्यांचे साहित्य वाचल्यावर कळून येते. अवघे ३४ वर्षाचे जीवनमान लाभलेल्या या महापुरुषांचा पराक्रम छत्रपती संभाजी महाराजासारखाच धारदार होता. दिनकररावांचे शत्रू असलेले ब्राम्हण म्हणायचे हा माणूस जणू विषात बुडवून लेखणीने लिहितो आहे. एवढी जहरी लेखणी चालवणारे दिनकरराव जवळकर यांच्या म्हातोबाची आळंदी या गावी त्यांची जयंती व पुण्यतिथी परिवतर्न चळवळीचे पुरस्कर्ते साहित्यिक लेखक पत्रकार दशरथ यादव यांनी २००४ साली सुरु केली. पहिली जयंती चावडीत चाळीस पन्नसा लोकांच्यात साजरी करुन दिनकरराव जवळकरांचे महत्त्व लोकाना सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांचा सहभागही वाढून दरवषी जयंती पुण्यतिथी साजरी होते. आळंदी हे सत्यशोथक चळवळीते शक्तीपीठ ह्वावे असा प्रयत्न सुरु आहे. दहा कोटीचे दिनकररावांचे स्मारक व्हावे अशी मागणी श्री यादव यांनी केली. २००१ साली इंदूताई जवळकर यांना शिवाजीराव खैरे यांच्या सहकायार्ने भेटून आळंदीत मोठा उपक्रम दिनकररावांचा राबविण्याचा विचार यादव यांचा होता. त्यावेळी गावातील लोकांना बोलावून बैठकही केली होती.....पण काही कारणामूळे ते घडू शकले नाही. पुढे जवळकारांची मात्र जयंती सुरु झाली. सत्यशोधक दिनकरराव जवळकर पत्रकारिता पुरस्कार दरवषी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्यावतीने खानवडी येथे होणारया महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनात दिला जातो...
<nowiki>==लेखणीला तलवारीची धार==</nowiki>
 
<ref>http://www.prabodhankar.com/book/भाग-६-24</ref>