"मेंढी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Sheep
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३१:
 
==महाराष्ट्रातील जाती==
महाराष्ट्रात मेंढ्यांच्या दख्खनी व माडग्याळ या दोनच प्रमुख जाती आढळतात. दख्खनच्या पठारावर आढळत असल्याने दख्खनी मेंढी हे नाव पडले. संगमनेरी, लोणंद, सोलापुरी, कोल्हापुरी या दख्खनी मेंढींच्या चार उपजाती आहेत. दख्खनी मेंढी उष्ण हवामानात, कमी चारा असलेल्या दुष्काळी प्रदेशात पाळण्यास उपयुक्त असून मांस व लोकर उत्पादनासाठी पाळतात. माडग्याळ मेंढय़ा सांगली जिल्ह्य़ातील जत तालुक्यातीलआणि कवठेमहांकाळ, तालुक्यातील रांजणी, माडग्याळ व सिद्धनाथ या भागात जास्त आढळतात. माडग्याळ गावाच्या नावावरूनच या मेंढ्यांना हे नाव पडले.
 
==परदेशी जाती==
"https://mr.wikipedia.org/wiki/मेंढी" पासून हुडकले