"भास्कर रामचंद्र भागवत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ३१:
| तळटिपा =
}}
'''भास्कर रामचंद्र भागवत''' (३१ मे, इ.स. १९१०; [[इंदूर]] - २७ ऑक्टोबर, इ.स. २००१) हे [[मराठी बालसाहित्य|बालसाहित्य]] लिहिणारे मराठी कादंबरीकार, पत्रकार, [[भाषांतर]]कार, [[कादंबरीकार]] आणि विनोदी लेखक होते. ते 'भा.रा. भागवत' या नावानेच प्रसिद्ध होते. मराठीतील पहिल्या [[बालकुमार साहित्य संमेलन|बाल-कुमार साहित्य संमेलनाचे]] (१९७६) अध्यक्षपद त्यांनी भूषवले. त्यांनी लहान मुलांसाठी - विशेषत: कुमार वयोगटासाठी - अनेक कादंबर्‍याकादंबऱ्या व साहसकथा लिहिल्या. तसेच अनेक कथा, कादंबर्‍याकादंबऱ्या व विज्ञानकथा यांची इंग्रजीतून भाषांतरे आणि रूपांतरे केली. त्यांनी 'ज्यूल व्हर्न' या प्रसिद्ध व आद्य-विज्ञानकथालेखकाचे संपूर्ण लेखन मराठीत भाषांतरीत वा रुपांतरित केले. त्यांनी निर्माण केलेले [[फास्टर फेणे]] आणि [[बिपिन बुकलवार]] हे नायक इ.स. १९७० आणि १९८० च्या दशकात प्रसिद्धी पावले. मुलांसाठी त्यांनी '[[बालमित्र]]' हे नियतकालिक चालवले; तसेच 'पुस्तकहंडी'सारखे उपक्रमही केले.
 
==भाराभर लिखाण==
भा.रा. भागवतांनी १८४हून अधिक पुस्तके लिहिली. त्यांची वर्गवारी अशी :-<br />
४९ कथासंग्रह, १०० कादंबर्‍याकादंबऱ्या, ४ चरित्रे आणि ३२हून अधिक अन्य पुस्तके.
 
== जीवन ==
भा.रा.भागवतांचा जन्म ३१ मे, इ.स. १९१० रोजी [[इंदूर|इंदुरात]] निरीश्वरवादी सुधारकी कुटुंबात झाला <ref name="भटांच्या वाड्यातील भुतावळ">{{स्रोत पुस्तक | दुवा = | शीर्षक = भटांच्या वाड्यातील भुतावळ (मलपृष्ठावर दिलेला लेखकाचा अल्पपरिचय) | लेखक = भा.रा. भागवत | प्रकाशक = पुरंदरे प्रकाशन, पुणे | वर्ष = | भाषा = मराठी }}</ref>. त्यांचे वडील, रामचंद्र भागवत, सरकारी शाळेचे -सुधारकी विचार असलेले- मुख्याध्यापक होते. त्यांनी [[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठाच्या क्षेत्रात येणार्‍यायेणाऱ्या]], '[[सेंट झेवियर्स महाविद्यालय|सेंट झेवियर्स महाविद्यालया]]'तून [[अर्थशास्त्र]] हा विषय घेऊन बी.ए. ही पदवी घेतली. इंग्रजी साहित्य हा त्यांच्या आवडीचा विषय होता. [[दुर्गाबाई भागवत]] यांच्याशी त्यांचे दूरचे नाते होते. सुरुवातीच्या काळात त्यांच्यासोबत काही लेखनाचा उपक्रम केला होता; पण तो प्रकाशित झाला नाही.
 
=== आरंभिक काळ आणि पत्रकारिता ===
ओळ ५३:
[[रघुवीर कुलकर्णी]] ऊर्फ 'रघुवीर कूल' यांनी भा.रा. भागवत यांच्या 'बिपिन बुकलवार' या पात्रावर आधारित '[https://www.youtube.com/watch?v=QxHH_4D2sy0 लगी शर्त]' <ref> लगी शर्त : http://cfsindia.org/lagi-sharth-let%E2%80%99s-bet/</ref> आणि '[https://www.youtube.com/watch?v=-kGpowcx-oo राँग मॉरिशस]' <ref> राँग मॉरिशस : http://cfsindia.org/wrong-mauritius/</ref> हे दोन चित्रपट दिग्दर्शित केले. '[http://cfsindia.org/ चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडिया]' या संस्थेने या चित्रपटांसाठी अनुदान दिले आहे. <ref>रघुवीर कूल यांची मुलाखत http://www.aisiakshare.com/node/4134</ref>
 
भा.रा. भागवतांच्या १०५ व्या जयंतीच्या निमित्ताने [[ऐसी अक्षरे]] या मराठी संस्थळाने त्यांच्यावर विशेषांक काढला. त्यात भा.रां.चे अप्रकाशित साहित्य, कुटुंबीयांच्या मुलाखती, पूर्वप्रकाशित लेखन, भा.रां.च्या साहित्याची चिकित्सा करणारे लेख, [[फॅनफिक्शन]], फास्टर फेणेच्या गोष्टींमधून येणार्‍यायेणाऱ्या ठिकाणांचा धांडोळा असे विषय हाताळले आहेत. <ref>'ऐसी अक्षरे'चा भा. रा. भागवत विशेषांक http://aisiakshare.com/brbf</ref>
 
==प्रबंध==
ओळ १६९:
||४८||चिंकूचे चाळे आणि फास्टर फेणे|| उत्कर्ष प्रकाशन, पुणे|| १९८५ ||कादंबरी||स्वतंत्र||-
|-
||४९||चिटोर्‍याचाचिटोऱ्याचा प्रताप|| -|| -||-||स्वतंत्र||-
|-
||५०||छगन सांगू लागला||कृष्णा प्रकाशन, पुणे|| १९९४ ||कथासंग्रह||स्वतंत्र||-
ओळ २०९:
||६८||डाकूंची टोळी आणि बालवीर||परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई|| १९७५ ||कादंबरी||स्वतंत्र||-
|-
|१७५||डाकू बनला डिटेक्टिव्ह आणि दुसर्‍याहीदुसऱ्याही काही मजेदार लोककथा||उत्कर्ष प्रकाशन, पुणे|| १९९६ ||कथासंग्रह||-||मॉरीस लेब्लाँ
|-
||६९||ढब्बू राजाची गोष्ट||-|| - ||-||रूपांतरित||-
ओळ २३३:
|७७||त्यांसी म्हणे जो आपुले||महाराष्ट्र प्रकाशन|| १९५९ ||-||-||-
|-
|७८||थँक्यू, मिस्टर शार्क आणि दुसर्‍याहीदुसऱ्याही काही मजेदार लोककथा||उत्कर्ष प्रकाशन, पुणे|| १९९६ ||कथासंग्रह||स्वतंत्र||-
|-
|७९||दर्याई डाकू शार्की आणि दुसर्‍याहीदुसऱ्याही काही मजेदार लोककथा||उत्कर्ष प्रकाशन, पुणे|| १९९६ ||कथासंग्रह||स्वतंत्र||-
|-
|८०||दर्याई डाकूंच्या गोष्टी||इंद्रायणी प्रकाशन, पुणे|| १९८४ ||कादंबरी||स्वतंत्र||-
ओळ ३३५:
|१२७||ब्रह्मदेशातला खजिना||मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई|| १९७२ ||कादंबरी||स्वतंत्र||-
|-
|१२८||भटक बहाद्दरभटकबहाद्दर||मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई|| १९६६ ||कादंबरी||अनुवादित||मूळ -मार्क ट्वेनचे ‘द अ‍ॅडव्हेन्चर ऑफ हकलबरी फिन’
|-
|१७६||भटांच्या वाड्यातील भुतावळ||पुरंदरे प्रकाशन, पुणे|| १९९४ ||कथासंग्रह||-||चार्ल्स डिकन्स
ओळ ३५७:
|१३७||माझा विक्रम||केशव भिकाजी ढवळे प्रकाशन, मुंबई|| १९४६ ||-||स्वतंत्र||-
|-
|१३८||मायापूरचे रंगेल राक्षस: अर्थात् अतिशक्तिमान घंटासुर व चंडासुर आणि त्यांचे बहुढंगी तर्‍हेवाईकतऱ्हेवाईक मित्रगण यांच्या अद्भुत साहसांची नवलकहाणी||लाखाणी बुक डेपो, मुंबई|| १९९६ ||कादंबरी||रूपांतरित||फ्रांस्वा रेबल
|-
|१३९||मुंबईला चक्कर||उत्कर्ष प्रकाशन, पुणे|| १९९५ ||कादंबरी||स्वतंत्र||-
ओळ ४०५:
|१६१||समुद्र सैतान||लाखाणी बुक डेपो, मुंबई||१९५६ ||कादंबरी||स्वतंत्र||-
|-
|१६२||साखर सोंड्या आणि दुसर्‍याहीदुसऱ्याही काही मजेदार लोककथा||उत्कर्ष प्रकाशन, पुणे|| १९९६ ||कथासंग्रह||स्वतंत्र||-
|-
|१६३||सागरी चोरांवर पोरांची मात||अद्वैत प्रकाशन, पुणे|| १९९४ ||कथासंग्रह||स्वतंत्र||-