"साहित्य अकादमी पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Fixing three issues.
ओळ २४:
आसामी, इंग्रजी, उर्दू, ओरिया, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, गुजराती, डोग्री, तमिळ, तेलुगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, बोडो, मणिपुरी, मराठी, मलयालम, मैथिली, राजस्थानी, संथाळी, संस्कृत, सिंधी व हिंदी.
==मराठीतील पुरस्कार विजेते==
* [[मराठीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी]]
* १९५५ – [[तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी]]– 'वैदिक संस्कृतीचा विकास'
* १९५६ – [[बाळ सीताराम मर्ढेकर]] – 'सौंदर्य आणि साहित्य'
* १९५७ – पुरस्कार वितरण नाही.
* १९५८ – चिंतामणराव कोल्हटकर – 'बहुरूपी'
* १९५९ – [[गणेश त्र्यंबक देशपांडे]] – 'भारतीय साहित्यशास्त्र'
* १९६० – [[वि.स. खांडेकर|विष्णु सखाराम खांडेकर]] – 'ययाति'
* १९६१ – [[द.न. गोखले]] – 'डॉ. केतकर'
* १९६२ – [[पुरुषोत्तम यशवंत देशपांडे]] – 'अनामिकेची चिंतनिका'
* १९६३ – [[श्री. ना. पेंडसे]] – 'रथचक्र'
* १९६४ – [[रणजित देसाई]] – 'स्वामी'
* १९६५ – [[पु.ल. देशपांडे]] – 'व्यक्ति आणि वल्ली'
* १९६६ – [[त्र्यंबक शंकर शेजवलकर]] – 'श्री शिवछत्रपति'
* १९६७ – एन.जी. केळकर – 'भाषाः इतिहास आणि भूगोल'
* १९६८ – [[इरावती कर्वे]] – 'युगान्त'
* १९६९ – [[श्रीनिवास नारायण बनहट्टी]] – 'नाट्याचार्य देवल'
* १९७० – एन.आर. पाठक – 'आदर्श भारत सेवक'
* १९७१ – [[दुर्गा भागवत]] – 'पैस'
* १९७२ – [[गोदावरी परुळेकर]] – 'जेंव्हा माणूस जागा होतो'
* १९७३ – [[जी. ए. कुलकर्णी]] – 'काजळमाया'
* १९७४ – [[वि. वा. शिरवाडकर]] – 'नटसम्राट'
* १९७५ – [[आर.बी. पाटणकर]] – 'सौंदर्य मीमांसा'
* १९७६ – [[गो. नी. दांडेकर]] – 'स्मरणगाथा'
* १९७७ – आत्माराम रावजी देशपांडे '[[अनिल|कवी अनिल]]' – 'दशपदी'
* १९७८ – [[चिंतामणी त्र्यंबक खानोलकर]] – 'नक्षत्रांचे देणे'
* १९७९ – शरदचंद्र मुक्तिबोध – 'सृष्टि, सौंदर्य आणि साहित्यमू'
* १९८० – [[मंगेश पाडगावकर]] – 'सलाम'
* १९८१ – [[लक्ष्मण माने]] – 'उपरा'
* १९८२ – [[प्रभाकर आत्माराम पाध्ये|प्रभाकर पाध्ये]] – 'सौंदर्यानुभव'
* १९८३ – [[व्यंकटेश माडगूळकर]] – 'सत्तांतर'
* १९८४ – [[इंदिरा संत]] – 'गर्भरेशमी'
* १९८५ – [[विश्राम बेडेकर]] – 'एक झाड आणि दोन पक्षी'
* १९८६ – [[ना.घ. देशपांडे]] – 'खूणगाठी'
* १९८७ – [[रा. चिं. ढेरे]] – 'श्री विठ्ठलः एक महासमन्वय'
* १९८८ – [[लक्ष्मण गायकवाड]] – 'उचल्या'
* १९८९ – [[प्रभाकर वामन उर्ध्वरेषे|प्रभाकर उर्ध्वरेषे]] – 'हरवलेले दिवस'
* १९९० – [[आनंद यादव]] – 'झोंबी'
* १९९१ – [[भालचंद्र वनाजी नेमाडे]] – 'टीका स्वयंवर'
* १९९२ – [[विश्वास पाटील]] – 'झाडाझडती'
* १९९३ – [[विजया राजाध्यक्ष]] – 'मर्ढेकरांची कविता'
* १९९४ – [[दिलीप पुरुषोत्तम चित्रे]] – 'एकूण कविता – १'
* १९९५ – [[नामदेव कांबळे]] – 'राघववेळ'
* १९९६ – [[गंगाधर गाडगीळ]] – 'एका मुंगीचे महाभारत'
* १९९७ – [[म. वा. धोंड]] – 'ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टि'
* १९९८ – [[सदानंद मोरे]] – 'तुकाराम दर्शन'
* १९९९ – [[रंगनाथ पठारे]] – 'ताम्रपट'
* २००० – [[ना.धों. महानोर]] – 'पानझड'
* २००१ – [[राजन गवस]] – 'तणकट'
* २००२ – [[महेश एलकुंचवार]] – 'युगान्त'
* २००३ – [[त्र्यंबक विनायक सरदेशमुख]] – 'डांगोरा एका नगरीचा'
* २००४ - [[सदानंद देशमुख]] - 'बारोमास'
* २००५ - [[अरुण कोलटकर]] - भिजकी वही
* २००६ - [[आशा बगे]] - भूमी
* २००७ - जी. एम. पवार - विठ्ठल रामजी शिंदे: जीवन व कार्य
* २००८ - [[श्याम मनोहर]] - 'उत्सुकतेने मी झोपलो'
* २००९ - [[वसंत आबाजी डहाके]] - 'चित्रलिपी' काव्यसंग्रह.
* २०१० - [[सरोज देशपांडे]] - अशी काळवेळ (अनुवादित)
* २०११ - [[माणिक गोडघाटे]] - वाऱ्याने हलते रान (ललितलेखसंग्रह)
* २०१२ - [[जयंत पवार]] - फिनिक्सच्या राखेतून उठला मोर (कथासंग्रह)
* २०१२ - [[शारदा साठे]] - ’पांथस्थ-एका भारतीय साम्यवादी नेत्याची मुशाफिरी’ (अनुवादित)
* २०१३ - [[सतीश काळसेकर]] - ’वाचणाऱ्याची रोजनिशी’
* २०१४ - चार नगरातले माझे विश्व - जयंत नारळीकर ( अात्मकथा)
* २०१५ - चलत् चित्रव्यूह - अरुण खोपकर (संस्मरण)
* २०१६ - आलोक - आसाराम लोमटे (ग्रामीण कथासंग्रह)
*२०१८  - फेसाटी - नवनाथ गोरे (कादंबरी)
 
==मराठी व इतर भाषांतील '''[[इ.स. २००८]] सालचे पुरस्कार विजेते साहित्यिक ==