"कापूस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
117.195.88.254 (चर्चा)यांची आवृत्ती 1641281 परतवली.
खूणपताका: उलटविले
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २६:
[[महाराष्ट्र]]ात कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. [[विदर्भ]]ात कापसाच्या पिकाला आवश्यक असणारी काळी कसदार [[मृदा]] व कोरडे [[हवामान]] असल्यामुळे तेथे कापसाचे सर्वाधिक उत्पादन होते. विदर्भातील [[यवतमाळ]] जिल्ह्याला ''पांढरे सोने पिकवणारा'' म्हणजेच सर्वाधिक कापूस पिकवणारा जिल्हा असेसुद्धा म्हणतात. कापसापासून मोठ्या प्रमाणात सुती कापडाची निर्मिती करतात. महाराष्ट्रात [[अकोला]] येथे कापसाच्या पिकासाठी सर्वात मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे.{{संदर्भ हवा}}
 
=== पिकवण्याच्या पद्धती व वापर ===ंं
 
==या पिकावरील रोग==
"https://mr.wikipedia.org/wiki/कापूस" पासून हुडकले