"बैल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
106.67.130.155 (चर्चा)यांची आवृत्ती 1663669 परतवली.
खूणपताका: उलटविले
छोNo edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! दृश्य संपादन
ओळ १:
'''बैल ''' हा एक [[वळू]] या पाळीव पशुचेशुचे [[खच्चिकरण]] केलेला प्राणी आहे. हा मुख्यतः शेतीच्या कामांसाठी वापरला जातो.[[नांगरणी]], [[खळे|खळ्यावरचे]] धान्य तुडविण्याचे काम,एखादे खेचकाम जसे [[मोट]] ओढणे, बैलगाडी ओढणे इत्यादी कामासाठी याचा वापर करतात.बैलगाड्या माल वाहतुकीबरोबर लोकांच्या वाहतुकीसाठी पण वापरतात. बैलानी ओढलेली गाडी म्हणजेच [[बैलगाडी]] होय. बैल हा अनेक कामात सहसा जोडीनेच वापरल्या जातो.तेंव्हा त्यास 'बैलजोडी' म्हणतात.बैल हा शेतकऱ्याचा मित्र आहे .
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/बैल" पासून हुडकले