"शाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
'''शाळा''' हे एक शैक्षणिक केंद्र आहे; जिथे इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचा अभ्यासक्रम शिकवला जातो.
 
हा अभ्यासक्रम खालील दोन अभ्यासक्रमांत विभागला आहे:.शाळा हि समाजाने समाजाला स्वतः विषयीस्वतःविषयी जागृत करून आदर्श नागरिक बनवण्याचे माध्यम होय.
* [[प्राथमिक शाळा]]
 
ओळ ११:
शाळेपासून आपले प्राथमिक शिक्षण चालू होते.आणि शाळा ही आपल्या मूळ शिक्षणाचा पाया आहे. आयुष्याची जडणघडण येथेच होते. तसेच आपल्या व्यक्तिमत्व विकासाची ती पहिली पायरी असते असेच म्हणावे लागेल.
 
शाळा हि सर्वांगीण विकासाचा पाया भक्कम करणारे एक माध्यम आहे;,तसेच नवनवीन गोष्टी येथे शिकवल्या जातात. तिथे मुलांना नवं काहीतरी शिकण्याची संधी मिळते.
"https://mr.wikipedia.org/wiki/शाळा" पासून हुडकले