"आनंदीबाई गोपाळराव जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ८५:
आनंदीबाई यांच्या जीवनाचा आढावा घेणारा "आनंदी गोपाळ" हा मराठी चित्रपट फेब्रुवारी २०१९ मधे प्रदर्शित झाला आहे.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.loksatta.com/manoranjan-news/article-about-anandi-gopal-marathi-movie-1838069/|शीर्षक=आनंदी -गोपाळ एका स्वप्नपूर्तीची गोष्ट|last=परब|first=भक्ती|date=१०.२.२०१९|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
 
===डॉक्युड्रामा===
आनंदीबाई जोशी यांच्या संघर्षगाथेवर [[अंजली कीर्तने]] यांनी एक डॉक्युड्रामा तयार केला आहे. या लघुपटात [[दिलीप प्रभावळकर]] यांनी गोपाळराव जोश्यांची आणि अनुजा बिनीवाले व क्षमा खांडेकर यांनी आनंदीबाईंची भूमिका केली आहे. या लघुपटाला महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
 
पहा : [[कृष्णाबाई कृष्णाजी केळवकर]]
 
== आनंदीबाईंबद्दलची पुस्तके ==