"आइनट्राख्ट फ्रांकफुर्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
update
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ ३३:
'''आइनट्राख्ट फ्रांकफुर्ट''' ({{lang-de|Eintracht Frankfurt e.V.}}) हा [[जर्मनी]]च्या [[फ्रांकफुर्ट]] शहरामधील एक व्यावसायिक [[फुटबॉल]] क्लब आहे. हा क्लब सध्या [[फुसबॉल-बुंडेसलीगा]] ह्या जर्मनीमधील सर्वोत्तम लीगमध्ये खेळतो. फ्रांकफुर्टने आजवर जर्मन स्पर्धा एकदा जिंकली असून १९७९च्या हंगामामध्ये [[युएफा युरोपा लीग]] स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवले होते.
 
== बाह्य दुवे ==
* [http://www.eintracht.de/ अधिकृत संकेतस्थळ]
{{१.बुंदेसलीगा}}
 
[[वर्ग:जर्मन फुटबॉल क्लब]]