"वर्धा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎वर्धा नदीला मिळणाऱ्या उपनद्या (क्रमाने): ज्ञानदीप अकॅडमी भूगोल page no. 170 वर्धा नदीचे खोरे
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १८:
| तळटिपा =
}}
'''वर्धा नदी''' मध्य [[भारत|भारतातील]]ातील एक नदी आहे. ही मध्य प्रदेश राज्यात सातपुडा पर्वतात बेतूलजवळच्या मुलताई येथे उगम पावून, दक्षिणेकडे वहाते व महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात येते. ती वर्धा जिल्ह्याच्या उत्तर आणि पश्चिम सीमांवरून वाहते आणि चंद्रपूर जिल्ह्यात जाते. तेथे वर्धा नदीला [[ पैनगंगा]] येऊन मिळते. नंतरची वर्धा नदी, [[वैनगंगा|वैनगंगेला]] मिळून प्राणहिता नदी बनते. ही प्राणहिता, पुढे आंध्र प्रदेश राज्यात जाऊन [[गोदावरी|गोदावरीला]]ला मिळते.
 
वेणा(वुण्णा) ही नागपूर जिल्ह्यातून व हिंगणघाट तालुक्यातून वाहत येऊन सावंगी या गावाजवळ वर्धा नदीला मिळते, तर बाखली नदी आर्वी गावाजवळ मिळते.
यशोदा नदी आर्वी तालुक्यात उगम पावते व देवळी तालुक्यातून वाहत वाहत पुढे वर्धा नदीला मिळते.
 
राजुरा, घुगुस व बल्लारपूर ही ठिकाणे वर्धा नदीच्या काठी वसलेली आहेत.
 
== वर्धा नदीला मिळणाऱ्या उपनद्या (क्रमाने) ==
* [[जाम नदी]]
* [[कार नदी]]
ओळ ४३:
 
{{भारतातील नद्या}}
this river is pollute by many companis wich are near this river the village wich next to river the person are cause many diseases because of polluted water and indian goverment is not taking care
 
[[वर्ग: अमरावती जिल्ह्यातील नद्या]]
[[वर्ग: गडचिरोली जिल्ह्यातील नद्या]]
[[वर्ग: चंद्रपूर जिल्ह्यातील नद्या]]
[[वर्ग: नागपूर जिल्ह्यातील नद्या]]
[[वर्ग: यवतमाळ जिल्ह्यातील नद्या]]
[[वर्ग: वर्धा जिल्ह्यातील नद्याiseases ]]
this river is pollute by many companis wich are near this river the village wich next to river the person are cause many diseases because of polluted water and indian goverment is not taking care
"https://mr.wikipedia.org/wiki/वर्धा_नदी" पासून हुडकले