"जेम्स मनरो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मृत दुव्याची विदागारातील आवृत्ती शोधून जोडली
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ ६:
|}}
 
'''जेम्स मनरो''' (अन्य लेखनभेद: '''जेम्स मन्‍रो'''; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''James Monroe'' ;) ([[एप्रिल २८|२८ एप्रिल]], [[इ.स. १७५८]] - [[जुलै ४|४ जुलै]], [[इ.स. १८३१]]) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा]] पाचवा राष्ट्राध्यक्ष होता. ४ मार्च, इ.स. १८१७ ते ४ मार्च, इ.स. १८२५ या काळादरम्यान सलग दोन वेळा राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेला मनरो अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या संस्थापकांपैकी शेवटचा, तसेच ''[[व्हर्जिनिया घराणे|व्हर्जिनिया घराण्यातील]]'' शेवटचा राष्ट्राध्यक्ष होता. त्याच्या अध्यक्षीय कार्यकाळात अमेरिकेच्या राजकीय पटलावर पक्षीय भेद निवळलेले राहिले; मात्र कारकिर्दीच्या उत्तरकाळात इ.स. १८१९ सालाच्या सुमारास मंदी व नंतर [[मिसूरी प्रदेश|मिसूरी प्रदेशाच्या]]ाच्या सामिलीकरणावरून राष्ट्रव्यापी वादंग, असे दोन पेचप्रसंग उद्भवले.
 
== बाह्य दुवे ==
ओळ २२:
 
{{DEFAULTSORT:मन्रो,जेम्स}}
 
[[वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष]]
[[वर्ग:इ.स. १७५८ मधील जन्म]]